अनगोळ येथे चौथ्या रेल्वे गेटजवळ शनिवारी सकाळी धड आणि हात विरहित सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्या मृतदेहाचे धड आणि हात अध्याप सापडलेले नाही.
सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत रेल्वे पोलिसांनी शहरा जवळील ट्रॅक तपास केला मात्र मृतदेहाचे पार्ट शोधण्यात अपयश आले आहे.रात्री निझामुद्दीन गाडीत सापडून आत्महत्त्या केली आहे का?शरीराचे तुकडे कुत्र्यांनी भक्ष्य केलेत का असा संशया देखील पोलीस व्यक्त करत आहेत.
सदर मृतदेह अंदाजे 30 वर्षाच्या तरुणाचा असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आत्महत्या असल्याचा संशय देखील पोलीस व्यक्त करत आहेत.