Saturday, July 27, 2024

/

नव्या ८० कुंडांसाठी १० लाख खर्च

 belgaum

dustbinsबेळगाव मनपाने स्वछ भारत अभियान डोळ्यासमोर ठेऊन बेळगाव शहरात ८० नव्या ठिकाणी कचराकुंड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० लाख खर्च येणार आहे.

या कुंडात गोल कंटेनर असतील, त्यात ओला व सुका कचरा सामावून घेतला जाईल. आतील कचरा बाहेर काढण्यासाठी ते सहजपणे वाकवता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.