हस्तसामुद्रीक प्रवेश या विषयाच्या ज्योतिष परीक्षेत बेळगावच्या ज्योतिषी आणि बेळगाव live मधून भविष्य लेखन करणाऱ्या उषा सुभेदार प्रथम आल्या आहेत.
पुणे येथील फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था तर्फे १५ नोव्हेंबर रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या यशा बद्दल ज्योतिष मित्र मंडळातर्फे मासिक बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.