Monday, July 15, 2024

/

उषा सुभेदार ज्योतिष परीक्षेत प्रथम

 belgaum

हस्तसामुद्रीक प्रवेश या विषयाच्या ज्योतिष परीक्षेत बेळगावच्या ज्योतिषी आणि बेळगाव live मधून भविष्य लेखन करणाऱ्या उषा सुभेदार प्रथम आल्या आहेत.

Usha subhedarपुणे येथील फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था तर्फे १५ नोव्हेंबर रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या यशा बद्दल ज्योतिष मित्र मंडळातर्फे मासिक बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.