Daily Archives: Jan 22, 2018
बातम्या
दादा बुंदसे गयी तो हौद से नही आती
महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कोल्हापूरच पालक मंत्री आणि सीमाभागाच्या प्रभारी पदाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय आपल्या फेसबुक पेज वरून जाहीर करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, मेडिकल साठी महाराष्ट्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीमाभागातील विध्यार्थ्यांना महाराष्ट्राचे रहिवासी असा...
बातम्या
कंग्राळीत सीमा सत्याग्रहींचा सत्कार
सीमा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगावातील सत्याग्रहींनी जीवाची परवा न करता जो लढा दिला त्याला तोड नाही याचा आदर्श आजच्या तरुणांनी घेऊन लढा हाती घ्यावा असे आवाहन वकील सुधीर चव्हाण यांनी केले . ते कंग्राळी बी के येथे सीमा सत्याग्रहींच्या सत्कार...
बातम्या
मराठी युवका कडून दादांच्या पुतळ्याचे दहन
कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्राचे समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात सीमा भागात संतापाची लाट उसळत असून जनक्षोभ वाढतच आहे. सोमवारी सायंकाळी टिळक चौक येथे मराठी भाषिक युवकांनी चंद्रकांत दादांच्या निषेधाच्या घोषणा देत प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
गोकाक येथील तवग...
बातम्या
‘शक्ती दुचाक्या’ पोलीस ताफ्यात दाखल
बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्याप्तीतील प्रत्येक पोलीस स्थानकात नव्या शक्ती दुचाकी सामील करण्यात आल्या आहेत या दुचाकी द्वारे शहरातील सर्व पोलीस स्थाकात गस्त घालण्याच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. आधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या शक्ती या दुचाकींचा लाभ शहरातील कायदा आणि...
बातम्या
दादांनी केली कर्नाटकाचे गोडवे गाणाऱ्या दादांच्या राजीनाम्याची मागणी
बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा,...
बातम्या
माजी आमदार प्रह्लाद रेमानी यांचं निधन
खानापूर भाजपचे माजी आमदार प्रह्लाद कल्लापा रेमानी वय ६५ यांचं सोमवारी सकाळी दहा वाजता दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या महिन्या भर त्यांच्या वर बंगळुरू येथे उपचार सुरु होते चार दिवसा पूर्वी त्यांना बेळगावातील के एल ई इस्पितळात हलवण्यात...
विशेष
दादांचे आता “नानु अवनू अल्ला” ( तो मी नव्हेच)
सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आता तो मी नव्हेच अर्थात प्रभाकर पणशीकरांचा "नानु अवनू अल्ला" हा राग आळवण्यास सुरुवात केली आहे. सीमावासीयांच्या जखमेवरील खपली काढण्याच्या त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश सर्वप्रथम बेळगाव live ने केला होता, त्यानंतर संपूर्ण...
बातम्या
येळ्ळूर रस्ता काम शुभारंभास येळ्ळूर ग्रामपंचायतीस का आमंत्रण नाही?
भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी येळ्ळूर रस्ता दुरुस्ती कामास येळ्ळूर पंचायतीच्या सदस्यांना डावलून आमंत्रण न देताच रस्ता दुरुस्ती काम सुरु केला असल्याचा आरोप पंचायत सदस्य राजू पावले यांनी केला आहे.
वडगाव ते येळ्ळूर ५ की मी लांबीच्या रस्ता दुरुस्त करण्यास...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...