Daily Archives: Jan 14, 2018
लाइफस्टाइल
मुखदुर्गंधी- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स
मुखदुर्गंधी किंवा तोंडाला खराब वास येणे हा विकार बर्याच व्यक्तीमध्ये आढळतो. दुर्दैवाने या व्यक्तिंना स्वतःला ह्या गोष्टीची बर्याचदा जाणीव नसते आणि त्यांना हे सांगायचे कसे हा त्यांच्या संगतीतल्या माणसांपुढे प्रश्न असतो.
कारणे आणि लक्षणे-
मुखदुर्गंधीचे प्रमुख कारण म्हणजे रोगट हिरड्या. बर्याचवेळा...
बातम्या
अनाथ मुलांकडून पोलिसांना तिळगुळ -शिवप्रेमी तरुणांचा उपक्रम
मकर संक्राती निमित्य सामान्य माणूस आपल्या मित्र परिवार नातेवाईकाना तिळगुळ वाटप करून गोड बोलण्याचा संदेश देत असतो मात्र कुणी नातेवाईक नसलेली अनाथ मुलं कुणाला तिळगुळ वाटणार? नेमकं हेच हेरून शिवप्रेमी युवकांनी अनाथ मुलांच्या करवी ऊन पाऊस सोसत शहरातील रहदारी...
बातम्या
गोव्याच्या मंत्र्याकडून कर्नाटकला अपशब्द
म्हादई नदीचे कळसा भांडुरा कालव्याची पाहणी करण्यासाठी कुंणकुम्बी येथे आलेल्या गोव्याच्या मंत्र्याने कर्नाटका बद्दल अपशब्द वापरले आहेत. गोव्याचे जलसंपदा मंत्री विनोद पालेकर यांनी कळसा भांडुरा नाल्याची पाहणी केली होती त्यावेळी कर्नाटका बद्दल अपशब्द वापरले आहेत .
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...
बातम्या
नंदगड जवळील अपघातात पत्रकार ठार
नंदगड जवळील अपघातात बागलकोट येथील जेष्ठ पत्रकार ठार झाले आहेत. डॉ वीरेश हिरेमठ अस त्याचं नाव असून ते आपल्या पत्नीसह गोव्याहून बागलकोट कडे परततेवेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी गौरी आणि कार चालक सुनील हे गंभीर...
बातम्या
दोन महिन्यात बेळगावात नवीन पासपोर्ट केंद्र -सिटीझन कौन्सिलला आश्वासन
आगामी दोन महिन्यात प्रलंबित असलेल नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होईल आणि पुन्हा एकदा बेळगाव यायला आवडेल अस ठोस आश्वासन परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिल आहे. रविवारी सकाळी ते बेळगावला आले असता सिटीजन कौन्सिल च्या वतीने त्यांचा सत्कार...
बातम्या
तिढा सुटलेला नाही मात्र लढा बेळगावकरांनी जिंकलाय – ज्ञानेश्वर मुळे
बेळगावचा लढा भाषेच्या अस्मितेवर ७० वर्षा पेक्षा अधिक काळ टिकला जगात अश्या क्वचितच गोष्टी इतिहासात दिसून येतात म्हणून मराठी भाषिक अभिनंदनाला पात्र आहेत. तिढा सुटला नसला तरी लढा बेळगावकरांनी जिंकला आहे कारण जोपर्यंत मराठी भाषा साहित्य संस्कृतीची धग तुमच्या...
बातम्या
नव्या ८० कुंडांसाठी १० लाख खर्च
बेळगाव मनपाने स्वछ भारत अभियान डोळ्यासमोर ठेऊन बेळगाव शहरात ८० नव्या ठिकाणी कचराकुंड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० लाख खर्च येणार आहे.
या कुंडात गोल कंटेनर असतील, त्यात ओला व सुका कचरा सामावून घेतला जाईल. आतील कचरा बाहेर काढण्यासाठी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...