Monday, April 29, 2024

/

नंदगड जवळील अपघातात पत्रकार ठार

 belgaum

नंदगड जवळील अपघातात बागलकोट येथील जेष्ठ पत्रकार ठार झाले आहेत. डॉ वीरेश हिरेमठ अस त्याचं नाव असून ते आपल्या पत्नीसह गोव्याहून बागलकोट कडे परततेवेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी गौरी आणि कार चालक सुनील हे गंभीर जखमी झाले आहेत.

खानापूर जवळील नंदगड जवळ कारने झाडाला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे वीरेश हे बागलकोट येथील बी व्ही वी कॉलेज मध्ये पत्रकारितेतील प्राध्यापक म्हणून काम करत होतेनंदगड पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.