Sunday, December 22, 2024

/

आर ई सी इंजिनिअरिंगला राज्य उल्लेखनीय निर्यात पुरस्कार

 belgaum

उद्यमबाग येथील आर ई सी इंजिनीअरिंगला कर्नाटक सरकारतर्फे राज्य उल्लेखनीय निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
पंप आणि व्हॉल्व्ह उत्पादन करून त्याची १०० टक्के निर्यात करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे.
आर ई सी चे वरिष्ठ कार्यकारी मनीष बोगाळे, गोविंद अष्टेकर यांनी उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.