Friday, May 3, 2024

/

रामलिंगखिंड गल्ली रोडला मिळाले दर्जात्मकता प्रमाणपत्र

 belgaum

कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी राज्यातील रस्त्यांचे परीक्षण करण्याचा मार्ग निवडला होता, अचानक भेटी देऊन हे परीक्षण होत होते.

मंगळवारी एक कमिटी बेलगावलाही आली होती, मनपाला भेट देऊन त्यांनी रामलिंग खिंड गल्लीच्या रस्त्याची पाहणी केली.

Ramling khind४कोटी ५६ लाख २९ हजार १३३ रुपये खर्चून कंत्राटदार बाळकृष्ण जी गोडसे यांनी केलेले हे काम दर्जेदार असल्याचे या कमिटीने सांगितले असून तसे प्रमाणपत्रही दिले आहे.
यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. अशी माहिती हाती आली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.