Thursday, April 25, 2024

/

पी ओ पी चा वापर नकोत गणेश मंडळांना पोलिसांच्या नोटिसा

 belgaum

गणेश उत्सवात या वर्षी पी ओ पी ची मूर्ती किंवा रंग वापरू नका अन्यथा कारवाई केली जाईल अश्या स्वरुपाच्या नोटीसा गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक गावांतून पोलिसांनी या नोटिशी दिल्याने मंडळ कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.काकती पोलीस निरीक्षकांनी अनेक गावातील मंडळीना नोटीस दिल्या आहेत.Noticeसर्व प्रथम बेळगाव live कडे ही नोटीस उपलब्ध झाली आहे नोटीस मध्ये पी ओ पी आणि रसायन मिश्रित रंगाचा वापर टाळा असा उल्लेख आहे.काकती पोलीस स्थानकातील अनेक मंडळांना या नोटिशी देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.