Saturday, April 27, 2024

/

वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांवर हात उगारणारा ताब्यात

 belgaum

गणपतीच्या खरेदीच्या गर्दीत दिवसभर रहदरीवर नियंत्रण करणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाला एकाने  हात उगारल्याची घटना गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मल्लप्पा दलवाई वय 55 अस त्याच नाव असून मार्केट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एक रहदारी पोलीस दिवसभर शनी मंदिराजवळ ट्रॅफिक नियंत्रित करत होता रात्री साडे आठ च्या सुमारास  दुचाकी वरून जाणाऱ्याने पोलिसांवर हात उगारला तेवढ्यात लोकांची गर्दी झाली  तेवढ्यात तिथे असलेल्या पोलिसांनी त्या महाभागास पकडलं तरी देखील त्याचा माज उतरत नव्हता शेवटी पोलिसांचं कॉलर पकडत होता.शेवटी पोलिसांनी त्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात रवाना केलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.