माजी आमदार आणि कै वसंतराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच अध्यक्ष पदी दीपक दळवी यांची निवड करण्यात आली असून पहिल्यांदाच मध्यवर्तीत कार्याध्यक्ष पद ठेवण्यात आलं आहे मनोहर किणेकर यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सोमवारी...
28 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेस शिव जयंती ला शिव सृष्टीचं उदघाटन होण्याच स्वप्न आता धूसर झालं असून शिव सृष्टी दुरुस्ती साठी बुडा ने नवीन टेंडर मागविले आहे.
शिवाजी उद्यानातील शिव सृष्टीत लेजर फाऊंटन ची सुविधा डी एम एक्स लाईट सुविधा...
निवृत्त डी एस पी वर हल्ला केल्या प्रकरणी शिवाजी सुंठकर यांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली असून 28 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे.
रामतीर्थ नगर येथील निवृत्त डी एस पी सदानंद पडोलकर यांना...
अग्निशामक दल कार्यालया समोरील नाल्याचे बांधकामाच उदघाटन सोमवारी महापौर संज्योत बांदेकर आणि आमदार संभाजी पाटील यांनी केलं. पालिकेने या कामासाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. 350 फूट मोठा नाला त्याच्यावर 3 सी डी वर्क करण्यात...
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉल्बी वरून पडून मृत पावलेल्या गरीब युवकांच्या वारसांना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी विविध दलित संघटनेच्या नेत्यांनी केली आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करत दलित नेत्यांनी ही मागणी केली आहे.
वैभव भोसले या...
एन जयराम जिल्हाधिकारी बेळगाव यांच्या कडून ऑटो मीटर सक्ती बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे एक महिन्याच्या आत ऑटो मीटर सक्ती करा अन्यथा अधिकाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच...
एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना रविवारी रात्री माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.मध्यरात्री त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
सुंठकर यांनी शनिवारी आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद संबंधीत अधिकाऱ्याने दिली आहे. आपण मालवण येथील दुर्घटना ग्रस्थांना...
बेळगाव शहरातील कॅम्प भागात जुन्या ब्रिटिश कालीन इमारतींचा भरणा आहे या ऐतिहासिक इमारती शहराचं वेगळेपण टिकवून आहेत त्यातीलच एक असलेलं सेंट मेरिज चर्च ही इमारत होय. कॅन्टोन्मेंट विभागात असलेले सेंट मेरिज चर्च १४८ वर्षांचे झाले आहे.१५ एप्रिल १८६९ मध्ये...