Sunday, July 21, 2024

/

मृतक युवकाच्या वारसांना मदत करा

 belgaum

DAlitडॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉल्बी वरून पडून मृत पावलेल्या गरीब युवकांच्या वारसांना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी विविध दलित संघटनेच्या नेत्यांनी केली आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करत दलित नेत्यांनी ही मागणी केली आहे.

वैभव भोसले या युवकाचा डॉल्बी वरून पडून मृत्यू झाला होता तांगडी गल्लीत राहणाऱ्या मृतक युवकाची परिस्थिती हालाखिची असून सरकारने दहा लाख रुपये नुकसान भरपाई म्हणुन मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गजानन देवरमनी, कल्लाप्पा रामचनांवर सुरेश कोलकार,सिद्राय मैत्री आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.