उत्तर भाजपात अनेक जण विधान सभेची निवडणूक लढण्यास गुडग्याला बाशिंग बांधुन तयार आहेत त्यातील पेशाने डॉक्टर असलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बराच वाद निर्माण झाला होता.
उपनगरात आयोजित आरोग्य शिबिरात भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचं आयोजन का...
बेळगाव live मुळे बेळगावात येऊन गेल्याची प्रचिती येते पश्चिम बंगाल मध्ये राहून शासकीय सेवेत व्यस्त असताना बेळगाव च्या घटना वेळेवेळी बेळगाव live माध्यमातून कळतात असे कौतुकाचे शब्द प्रोबेशनरी आय ए एस अधिकारी अभिजित शेवाळे यांनी व्यक्त केले
पत्रकार विकास अकादमी...
होय बेळगावात आहे, नक्की भेट द्या आपल्या डॉगी आणि मनी सहं
स्वतः जितके सजत नाही तितके घरातील कुत्र्या आणि मांजरांना सजविण्याची आवड अनेकांना असते. त्यांची देखभाल, खाणेपिणे आदींबरोबरच त्यांचा मेकअप आणि इतर देखभालीकडे असंख मंडळी भर देतात. आणि यातूनच बेळगावात...
राज्यसभा सदस्य आणि के एल ई संस्थेचे सर्वेसर्वा प्रभाकर कोरे सध्या केंद्रीय मंत्रिपदाच्या वाटेवर असल्याची माहिती बेळगाव live च्या हाती आली आहे, या स्पर्धेत लोकसभा सदस्य खा सुरेश अंगडी यांना ते मागे टाकतील असेच वातावरण आहे.
सध्या दोघेही दिल्लीत आहेत....
वडगांव मंगाई मंदीर पासून पुढे सर्व पिकाऊ शेती होती आणी त्याला पाणी पुरवण्यासाठी एक मोठा तलाव होता त्यात बारमाही पाणी असायचे म्हणून दक्षिणेकडे शेतीला पाणी पुरवण्यासाठी मुस होती आणी त्यातून पाणी जाने बंद झाले कि शेतकरी मोटेने पाणी खेचत...
सध्या बेळगाव शहर परीसरात यात्रांचे हंगाम सुरू आहे अनेक गावांत देव देवतांची यात्रा सुरू आहेत होत आहेत या जत्रातून मंदिरासमोर आगीच्या इंगळातून पळत जाण्याची परंपरा असते त्याला इंगळ्या नहाणे म्हणतात. इंगळ्या नाहते वेळी अनेक अपघात घडत असतात म्हणून बेळगाव...