20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 4, 2017

राम सेनेची राम नवमी निमित्य शोभायात्रा

हिंदुत्वाच्या आडवी येणारी सगळी सरकार संपली असुन समस्त हिंदु अयोध्येत राम मंदिर उभारतील असा विश्वास राम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केला आहे. बेळगावात मंगळवारी सायंकाळी श्री राम सेनेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली यावेळी श्री राम प्रतिमेची पूजा केल्या...

चुकीच्या पद्धतीनं कार पार्किंग केल्याचा फटका, चंदगड तालुक्यातील एकट्याने गमावला जीव

तिपदरी महामार्गावर चुकीच्या पद्धतीने कार थांबवून तिचा दरवाजा बेजबाबदारपणे उघडणाऱ्या एकाच्या मूर्खपणा ने रस्त्याने निघालेल्या दुसऱ्याचा जीव घेतला आहे, गांधीनगर नजीक महामार्गावर हि घटना घडली आहे. महामार्गाच्या मधोमध कर थांबवून दरवाजा उघडला गेला, मागून मोटोरसायकल ने येणाऱ्यांची धडक त्या दरवाज्याला...

बैलूर च्या जवानास श्रीनगर मध्ये वीरमरण

खानापूर तालुक्यातील कित्तूर जवळील बैलूर गावचा सुपुत्रास श्रीनगर मध्ये हुतात्म्य पत्कराव लागलं आहे.बसप्पा बजंत्री असं या जवानाचे नाव असून सी आर पी एफ मध्ये जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत होता. बसप्पा आपल्या सहकार्या सोबत ट्रक मधून श्रीनगर हुन जम्मू कडे परतत...

युवतीचा पोलीस स्थानका समोर आत्महत्त्येचा प्रयत्न

एका युवतीने पोलीस स्टेशन मधेच पोलीस निरीक्षकासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .या घटनेमुळे पोलीस स्थानकात एकच खळबळ उडाली.कॅम्प पोलीस स्थानकात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. विष प्राशन केलेल्या तरुणीला जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्वरित नेण्यात...

समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी जे एम एफ सी तृतीय न्यायालयाने शहापूर पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या सायकल फेरीत भाग घेतलेल्या एकूण ४३ कार्यकर्त्याना अटक करून त्यातील आरोपी क्र. १ ते...

किल्ला बद्रोद्दीन दरगाह – 7 एप्रिलपासून संदल आणि ऊर्स

बेळगाव शहरात अनेक दरगाह आहेत त्यातील सर्वात जुना किल्ला येथील हजरत शेख बद्रोद्दीन आरिफ चिस्ती (बद्रोद्दीन बाबा) दरगाह एक पवित्र आणि मानलेल स्थळ आहे. शहरातील मुस्लीम समाजाबरोबर हजारो हिंदू बांधवा देखील या ठिकाणी दर्शना साठी दररोज येत असतात. अजमेर चे...

विणकर नेत्यांच्या दबावाला बळी न पडता लाभार्थीपर्यंत योजना पोचवा

बेळगाव जिल्हा वस्रोद्योग विभाग उद्यमबाग येथे खऱ्या लाभार्थी पर्यंत शासकीय योजना पोचवा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवार आणि भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांनी केली आहे. वडगाव मधील कांही विणकाम करणाऱ्यानी वस्त्रोद्योग विभागात होतकरु विणकरांना दोन पाॅवरलूम घालण्यासाठी तसेच संबधित व्यवसायासाठी शासकिय...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !