गुरुवार पासून भाषेच्या पेपर ने दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली. सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बाराच्या वेळेत पेपर होता 12 एप्रिल पर्यंत परीक्षा चालणार असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 97 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे.कॉपी वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रा बाहेर कडेकोट पोलीस आणि बंदोबस्त सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यावर्षी एकूण 32131विध्यार्थी परीक्षेस बसणार असुन 16231 विध्यार्थी तर 15900 विद्यार्थिनीचा समावेश आहे.
Trending Now