Thursday, April 25, 2024

/

दुचाकी कंपन्यांची मोठी ऑफर

 belgaum

Bikes१ एप्रिल पासून बी एस 3 प्रकारच्या दुचाकींवर सर्वोच न्यायालयाने बंदी घातली आहे, यामुळे शिल्लक गाड्या खपविण्यासाठी दुचाकी कंपन्यांनी मोठी ऑफर देण्यास सुरूवात केली आहे.

होंडा कंपनीने आपल्या स्कूटर १३५००, मोटारसायकल १८५०० आणि सीबीआर मोटारसायकल २२००० रुपये भरगोस सवलतीत देऊ केल्या आहेत .
टिव्हीएस कम्पनीने मोटोरसायकल आणि स्कूटर ५००० तर मोपेड २५०० रुपयांच्या सवलतीवर विक्रीस उपलब्ध केल्या आहेत.
आज आणि उदया हि ऑफर मिळणार असून तिचा लाभ एक सुवर्णसंधी असेल.
संपर्क
0831-2486846/47
Mob- 8762484807/06/02/08/01

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.