Friday, April 19, 2024

/

प्यास फौंडेशन करणार केळकर बाग येथील विहिरीचे संवर्धन

 belgaum

केळकर बाग येथील जुन्या विहिरीच्या संवर्धनाचा प्रकल्प प्यास फौंडेशन ने हाती घेतला आहे. या विहरीतून पूर्वी पाणीपुरवठा केला जात होता, सध्या ती कचराकुंडी ठरली आहे, यामुळे पाणी दूषित झाले आहे,यामुळे पुन्हा खोदून पाणी शुद्ध करण्यात येणार आहे.
या कामाला सोमवारी सुरुवात झाली आहे.१०००० लोकांना यापासून लाभ होणार आहे. परिसरातील नागरिक यासाठी पुढे आले आहेत, १९९३ ची सेंट पॉल ची बॅच हि याकामात मदत करणार आहेkelkar-bag-well

1 COMMENT

  1. त्याच केळकरबागेतील दुकाने मोगलाई पद्धतीने फक्त काही बड्या लोकांच्या फायद्यासाठी विश्व कन्नड संमेलनाच्या निमित्ताने पाडण्यात आली त्यावर लेख हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.