Wednesday, April 24, 2024

/

विवाहितेची प्रियकारासह आत्महत्त्या

 belgaum

बेळगाव दि 27- प्रियकरा सोबत असलेले अनैतिक संबंध पतीला समजल्याने एका विवाहितेने प्रियकरा सह झाडाला गळफास लाऊन आत्महत्त्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील गुंजी जवळील वडगाव येथे घडली आहे .

khanapur-suicide

निर्मला परशराम ढगे(32) आणि विशाल बाबू सूनगार(26) अशी आत्महत्त्या केलेल्याची नाव आहेत ते दोघेही गुंजी वडगाव निवासी आहेत .

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार निर्मला आणि विशाल यांचं एकमेकांवर प्रेम होते दोघांतील अनैतिक संबंध निर्मला पती ला समजल्यावर दोघांच भांडण झालं या नंतर विशाल आणि निर्मला दोघांनी गुंजी येथील शेतात जाऊन गळफास लाऊन आत्महत्त्या केली .खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.