बेळगाव दि ६ : दिवसेंदिवस मराठा आणि मराठी क्रांती मोर्चाची जनजागृती बेळगाव सह सीमाभागात सगळीकडे होताना दिसत आहे शाळा कॉलेजीस मधून देखील विध्यार्थ्यानी १७ फेब्रुवारी च्या मूक मोर्चास जनजागृती करत आहेत . ज्योती कॉलेज मधले काही विध्यार्थी कॉलेज मध्ये देखील क्रांती मोर्चाची जनजागृती होताना दिसत आहे . सोशल मीडियावर जनजागृती करण्यात बेळगावला मराठी युवक पुढे सरकत या असताना कॉलेजे भागातल्या कॉलेजीस मध्ये काही विध्यार्थ्यानी जण जागृती मोहीम हाती घेतली आहे . बाळकृष्ण पाटील विशाल गौडवाडकर विजय निंबाळकर प्रवीण कोराणे शिवाजी मेणसे रोहन लँगरकांडे रोहन पाटील किशोर मराठे विनायक पिपरे सुनील रेडेकर श्रीधर शहापूरकर शंकर देसाई प्रवीण सावंत दक्ष पाटील आनंद आशुल्कर शुभम नाकाडी महादेव कारेकर आदी विध्यार्थ्यानी जन जागृती मोहीम हाती घेतली आहे
खूप झाल आता नाहि सहन करायच आमचा हाक आम्ही मिळवलाच पाहिजे
ना bjp na congres
अता फक्त ऐकच मराठा
एख मराठा लाख मराठा
बेळगाव सीमाभाग
जय महाराष्ट्र