Friday, December 27, 2024

/

शिस्तीची अभेध्य एकजूट दाखऊन मोर्चा यशस्वी करूया – अमर येळ्ळूकर

 belgaum

बेळगाव दि १० : १६ फेब्रुवारी रोजीचा सकल मराठा समाजाचा मोर्चा हा एकप्रकारे सीमावासीयांच्या दृष्टीने शेवटचा मोर्चा ठरो, असे विचार अमर येळ्ळूरकर यांनी काढले, ते शहापूर पूर्व भागाच्या वतीने राम मंदिर येथे आयोजित बैठकीत बोलत होते.सुरुवातीला उपमहापौर संजय शिंदे यांच्या हस्ते श्री राम ,लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नेताजी जाधव यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश सांगितला.

यावेळी मदन बामणे, ईश्वर लगाडे, प्रशांत भातकांडे, शारदा भेकने, उपमहापौर संजय शिंदे, शंकर बबली, वैभव लाड, शिवाजी हंडे, महादेव पाटील, अॅड.अमर येळ्ळूरकर , नगरसेवक राजेंद्र बिर्जे, गुणवंत पाटील, राजेंद्र मुतकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, शाम कुडूचकर, अनिल जाधव, राजू पाटील, नगरसेविका सुद्धा भातकांडे,    नगरसेवक विजय भोसले,पंच मंडळ, युवक मंडळ , महिला मंडळ, कार्यकर्ते, कार्यकर्त्या, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,बैठकीचे सुत्रसंचलन नेताजी जाधव यांनी केले,shahapur laxmi mandir meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.