Saturday, September 7, 2024

/

२५ फेब्रुवारी ला बॉडी बिल्डींग स्पर्धेच आयोजन

 belgaum

बेळगाव दि १० : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि मराठा युवक संघाच्या संयुक्त विध्यामाने शनिवार २५ फेब्रुवारीला संभाजी उद्यानात बेळगाव श्री बॉडी बिल्डींग स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे .

५५ ते ८० किलो अश्या एकूण ६ गटातून स्पर्धा होणार असून बेळगाव श्री विजेत्या खेळाडू स २१ हजार रुपये आणि किताब देण्यात येणार आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.