Friday, May 24, 2024

/

पाच ठिकाणी अधिकृत पार्किंग तर दहा ठिकाणी स्वागत कमानी

 belgaum

बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मूक मोर्चाची जय्यत तयारी आयोजका कडून करण्यात आली आहे तर दुसरीकडे  बाहेरून येणाऱ्या लाखो लोकांची उपस्थिती पाहता शहराच्या वेगवेगळ्या प्रवेश द्वारातून पाच ठिकाणी अधिकृत वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली असल्याचे संयोजका कडून कळविण्यात आले आहे .

खानापूर कडून येणाऱ्या लोकांसाठी लेलेपामी टिळकवाडीतील वाक्सीन डेपो आणि लेले मैदान आणि ओरिएनटल मैदान तर चंदगड आणि कोल्हपुर कडून येणाऱ्या लोकासाठी सी पी एड मैदान आणि मराठी विद्या निकेतन मैदानात अश्या ५ ठिकाणी अधिकृत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे .

दहा  ठिकाणी उभारणार स्वागत कमानी

 belgaum

तिसरे रेल्वे फाटक  नरवीर तानाजी मालुसरे

पहिले गेट  बाजी प्रभू देशपांडे

वडगाव येळ्ळूर क्रॉस  राजहंस गड  प्रवेशद्वार

लेक व्यू सी बी टी बस स्थानक महात्मा जोतीबरव फुले मार्ग

जे एन मेटगुड हायस्कूल मार्ग  धनाजी संताजी

खासबाग जयशंकर भवन  डॉ बाबासाहेब आंबेडकर

रामदेव सर्कल कोल्हपुर सर्कल  राजश्री शाहू महाराज

ए पी एम सी रोड नेहरू नगर  सावित्री बाई फुले

सावंतवाडी रोड  सरसेनापती प्रतापराव गुर्जर

राकसकोप रोड मारुती मंदिर  मराठा गेट

असे स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत

maratha morcha logo 1

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.