Thursday, May 23, 2024

/

गो हत्त्या बंदी साठी संभाजी चौकात सत्याग्रह

 belgaum

go hattya bandiबेळगाव दि २६ : बेळगाव जिल्हा गो रक्षा सेवा संघटनेच्या वतीने शहरतील संभाजी चौकात गो हत्त्या बंदी साठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आल होत . रविवारी सकाळी धर्मवीर संभाजी  सायंकाळी चार पर्यंत हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं होत .

गो रक्षा समितीचे राजेंद्र जैन, सुनील चौगुले, वीरेश किवडसणावर ,रमाकांत कोंडुसकर आदी हिंदुत्व वादी संघटनेच्या पदाधीकार्यानी भाग घेतलं होता.  पालकांनी आपल्या मुलांना गो रक्षणाचे महत्व पटवून संस्कार ध्यावला हवेत या शिवाय केंद्र सरकारने गो रक्षा कायद्याची अंमल बजावणी अगदी धाडसाने करणे जरुरी आहे अस मत चीत्प्रकाशानंद स्वामीजी यांनी मांडले. संपूर्ण  देशात गो हत्त्या बंदी करावी ,गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषणा करावी तसच गो हत्या केलेल्यास सात वर्ष सक्त मजुरी कायद्यात तरतूद करावी अशी मागणी गो रक्षा सेवा संघटनेच्य वतीने करण्यात आली आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.