Thursday, April 18, 2024

/

हिमस्खलनात गाडले गेलेल्या येळ्ळूरच्या मेजरची सुटका

 belgaum

मेजर श्रीहरी कुगजी 115, महार टी. ए. बटालियनमध्ये श्रीनगरपासून 50 कि. मी.अंतरावर असलेल्या सोनमर्गमध्ये तैनात आहेत. 25 जानेवारी रोजी पहाटे हिमस्खलन होऊन त्यांच्या युनिटच्या पाच इमारती बर्फाखाली गाडल्या गेल्या. त्यात मेजर अमित सागर या त्यांच्या सहकारी अधिकाऱयाचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.