आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहे.वेगवेगळ्या घटक समित्या आणि नेत्यांनी आपली संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक आहे.१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन सीमाप्रदेश कर्नाटकात डांबला...
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची पडताळणी करत आहेत.काँग्रेस पक्षानेही ही चाचपणी सुरू केली असून सध्यातरी कोणताच प्रबळ उमेदवार दिसलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसकडे इच्छूक फार आहेत, पण निवडून येतील असे उमेदवार नसल्याने त्यांना उभे करणे म्हणजे...
उत्तर मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांत एकमेकांत चढाओढ सुरू आहे.निवडणूक केवळ सहा महिन्यावर येऊन ठेपली असताना बेळगाव उत्तर मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.सद्या स्थितीत भाजपकडून किरण जाधव अनिल बेनके डॉ रवी पाटील,विरेश किवडसन्नावर आणि...
बेळगाव स्मार्ट सिटी परियोजनेत अधिकाऱ्यांनी राजकीय प्रेरित होऊन कामे करू नयेत असे भाजप बेळगाव निवडणूक प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी म्हटलं आहे.
बेळगावात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.स्मार्ट सिटी योजनेत केंद्र सरकारने मोठा निधी...
नोट बंदी व जी एस टी मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होत चालल्यानेच काय इंदिरा काँग्रेस मधील संघटनात्मक बदल होण्यास वेग आला आहे त्यामुळेच अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्यासाठीचा दबाव वाढत चालला...
आगामी विधानसभा निवडणुकीत मी शिमोगा येथील शिकारीपूर मधून लढणार नसून त्या ऐवजी उत्तर कर्नाटकातील विजापूर किंवा बागलकोट जिल्ह्यातून लढवणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी दिली आहे.बेळगावातील सांबरा विमान तळावर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. उत्तर कर्नाटकातून निवडणूक...
केंद्रीय कौशल विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांचा रविवारी धावता बेळगाव दौरा झाला यावेळी बेळगाव भाजपकडून हेगडे यांच थंडे स्वागत झाले.
वास्तविक त्यांना उत्तर कर्नाटकच्या कोट्यातून केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा कालचा पहिलाच दौरा होता प्रमुख सरकारी अधिकारी असोत किंवा भाजपच्या...
राष्ट्रीय पक्ष कोणताही घ्या सगळीकडे मराठी आणि मराठा माणूस धरूनच राजकारण सुरू असते. मराठी मतांसाठी मराठे पदाधिकारी निवडून आपापसात भांडणे लावायची कामे केली जातात. ही त्या पक्षांची धोरणे असतात आणि आम्ही मराठे भांडून मरतो हे त्यांच्या ध्यानात येत नाही,...
बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या साडी वाटपावरून काँग्रेस नेत्यांत एकमेकांत बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत .लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश जारकीहोळी यांच्या शाब्दिक युद्धात ऊर्जा मंत्री डी के शिवकुमार यांनी उडी घेतल्यानंतर त्यात पुन्हा सतीश जारकीहोळी यांनी...
बेळगाव भाजप महानगर विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे जेष्ठ नेते शंकरगौडा पाटील याची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य प्रदेश भाजप अध्यक्ष बी एस येदूरप्पा आणि राज्य कार्यकारिणी ने पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीत बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा...