26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

लाइफस्टाइल

बेळगावातील ‘हा’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

बेळगाव शहरातील मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्तीमठामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची श्री दुर्गामाता मूर्ती साकारून लक्षवेधी आरास व देखावा सादर केला जातो. यंदादेखील या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असा झोपाळ्यावर विराजमान झालेल्या श्री दुर्गामाता देवीचा हलता देखावा सादर करण्यात आला...

बेळगावच्या लेखिकेचे पुस्तक टॉप टेन मध्ये

बेळगावच्या लेखिका आदिती पाटील यांनी लिहिलेल्या पॅट्रीआरकी अँड द पेंगोलिन या इंग्रजी पुस्तकाला भारतीय लेखिकाकडून लिहिलेल्या पुस्तकांमध्ये टॉप टेन चा बहुमान मिळाला आहे. आदिती यांनी विनोदी आणि व्यंगात्मक शैलीने पुस्तकांमध्ये आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृती , जातीभेद, विलुप्त होत जाणारे...

प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजसिंह सावंत बेळगावात उपलब्ध!

प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ राजसिंह सावंत बेळगाव मधील रुग्णांसाठी रुग्ण तपासणी व उपचारासाठी नियमितपणे बेळगाव मध्ये येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी ते यश हॉस्पिटल महाद्वार रोड बेळगांव येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत उपचार देणार...

सार्वजनिक गणेशोत्सवाचे ऐतिहासिक केंद्र बेळगाव

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात बेळगावचे एक वेगळे स्थान आहे कारण इथेच गणेशोत्सव पुण्यानंतर प्रथम सार्वजनिक कार्यक्रम म्हणून साजरा केला गेला होता. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीच त्याचा पाया रचला होता. लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी शहरात सार्वजनिक...

‘झिका विषाणू’ नवा नसून जुनाच आहे

'झिका व्हायरस' अर्थात झिका विषाणू हा नवीन विषाणू नसून तो जुनाच म्हणजे 1945 ते 47 दरम्यान आफ्रिकेत उत्पत्ति झालेला विषाणू आहे. कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छतेसह आपण आजपर्यंत पाळलेली सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर राखणे आणि फेसमास्क घालणे तीन सूत्रे...

म्युकर मायकोसीस – ब्लॅक फंगस-डॉ सरनोबत

म्युकर मायकोसिस चेहरा, नाक, डोळ्याचा भाग, मेंदू यावर परिणाम होऊ शकतो. बुरशीचा संसर्ग वाढल्यास दृष्टी जाऊ शकते. बुरशीचा संसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. स्टेरॉइड्सचा गैरवापर हे म्यूकर मायकोसिस मागचं महत्त्वाचं कारण आहे. कोव्हिड झालेल्या रुग्णांना मधुमेहही असेल आणि स्टेरॉइड्स देण्यात येत...

*वांग*- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टीप्स

काळे डाग म्हटले की कुणालाही ते नकोसेच असतात. अगदी स्त्री असो वा पुरुष, काळ्या डागांवर उपचाराबाबत सजग असतात. पण हे काळे डाग येतात कशामुळे? आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न अनेकांना पडतात. आपल्या त्वचेमध्ये मेलॅनीन नावाचा...

पोट्रेट पेंटिंगला प्रतिसाद

बेळगावचे प्रसिध्द चित्रकार किरण हणमशेट यांच्या पोर्ट्रेट पेंटिंगचे प्रात्यक्षिक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.या प्रात्यक्षिकाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओ तर्फे या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दहा वाजता प्रात्यक्षिकाला प्रारंभ झाला. तरुण चित्रकारांना मार्गदर्शन मिळावे आणि चित्रकलेतील...

चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. काही वेळा शरीराच्या ओलसर राहणाऱ्या भागात (उदा., शिश्न आणि योनिमार्गाच्या भागात)...

नागीण-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

नागीण हा एक त्वचारोग असून यामध्ये वेदनादायक बारीक बारीक असंख्य पुरळ व चट्टा उठतो. नागीण या रोगाबद्दल बरेच गैरसमज आढळून येतात. उदा. या नागिणीचे तोंड व शेपूट जुळले की रूग्णाचा मृत्यू ओढवतो. किंवा वारूळातील माती आणून त्याचा लेप लावल्याने...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !