आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन यंदा १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून सावरकर प्रेमी आणि हिंदुत्ववादी अंदमान ला दाखल होत आहेत. संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करत करत आपल्या...
श्रावण महिन्यात सगळीकडे मंगळागौरीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जायंट्स सखी आणि नाविण्या ग्रुपच्या वतीने झिम्मा-फुगडी घालत, आगोटा असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळून महिलांनी मंगळागौरीचा सण साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील फुलबाग गल्ली येथे जायंट्स ग्रुप ऑफ...
पर्यावरणाची सुंदरता अनुभवण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने पश्चिम घाट आणि दूध सागर धबधब्यापासून एक विशेष विस्टाडोम ही रेल्वे कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे. लवकरच सदर रेल्वे कार्यान्वित होणारा असून त्यामुळे आता पर्यटकांना पर्यावरणाची सुंदरता विस्टाडोम या विशेष ट्रेनमधून अनुभवता येणार...
रक्ताच्या नात्यापेक्षा रेशमाच्या धाग्यांप्रमाणे मानलेली नाती अधिक घट्ट असतात हे दर्शविणाऱ्या कवियत्री मीरा यांच्या रेशीम बंध- आवर्तन दुसरे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जीएसएस कॉलेजच्या के एम गिरी सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख...
शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात...
बेळगाव आणि गोव्याचे नाते फार जुने आहे .बेळगावातील नागरिक गोव्यात पर्यटनासाठी येतात आणि गोव्याचे नागरिक खरेदीच्या निमित्ताने प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस बेळगावला हमखास भेट देतात.
याच नात्यातून बेळगाव आणि महाराष्ट्र वासियांना पर्यटनाची चांगली संधी गोव्यात उपलब्ध करून देण्याची ग्वाही गोवा...
रोटरी ई -क्लब बेळगाव यांच्यातर्फे जी.एस.एस. कॉलेज, गुलमोहर बाग (कलाकार संघ) आणि तरुण भारत ट्रस्ट यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आर्ट उत्सव अर्थात कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील...
दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि.17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर मंडप उभारण्यात येणार असून त्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी सकाळी...
उद्या रविवारी होळी, परवा सोमवारी बेळगाव आणि परिसरात रंगपंचमी असे उत्साहाचे वातावरण असणार आहे. या वातावरणात उत्साह असो द्या पण जरा जपून असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.या सणात पाळायच्या काही टीप्स विशेषतः युवावर्गाने ध्यानात घेण्याची गरज आहे.
होळी पेटविण्यासाठी...
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या...