belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

चारचाकींचे फूटपाथवर अतिक्रमण; पोलिसांचे केंव्हा लक्ष जाणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या कॉलेज रोड वरील सरदार मैदानाच्या बाजूला असलेल्या फूटपाथवर सध्या चारचाकी वाहनांचे अतिक्रमण झाले असून प्रमुख रस्त्यावरील या बेकायदा पार्किंगकडे रहदारी पोलीस केंव्हा लक्ष देणार? असा संतप्त सवाल जागरूक नागरिक व पादचाऱ्यांकडून केला जात आहे.

वाहतूक नियमांच्या बाबतीत पोलीस प्रशासन सध्या काटेकोर झाले असले तरी बेळगावचे सर्वसामान्य तर सोडाच पण उच्चभ्रू सुशिक्षित वाहनचालकही त्यांना जुमानत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

याचे उदाहरण म्हणजे सरदार मैदानाला लागून असलेला कॉलेज रोडचा फूटपाथ होय. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांचे विशेष करून फूटपाथवर वाहने पार्क केल्यास अथवा वनवे नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 belgaum

स्वतः शहर पोलीस आयुक्तांनी तसा आदेश जारी केला आहे. तथापि सध्या शहरातील सुशिक्षित उच्चभ्रू वाहन चालकांकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कॉलेज रोड हा रस्ता शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता आहे. तथापि याच रस्त्यावरील सरदार मैदानाला लागून असलेल्या फूटपाथवर चक्क चारचाकी गाड्या सर्रास पार्क केल्या जात आहेत.Parking

या पद्धतीने शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असताना रहदारी पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरदार मैदानाच्या ठिकाणी संपूर्ण फूटपाथ चारचाकी गाड्यांनी अडवल्यामुळे बिचाऱ्या पादचाऱ्यांना भर रस्त्यातून अपघाताचा धोका पत्करत ये-जा करावी लागत आहे. याची पोलीस आयुक्त आणि रहदारी उपायुक्तांनी दखल घेऊन त्वरेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिक व पादचाऱ्यांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.