belgaum

Movies

विविध मागण्यासाठी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांचा जि. पं.वर मोर्चा

बेळगाव लाईव्ह :पंचायत व्याप्तींमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या...

वातावरण ढगाळ.. उष्म्यात वाढ… पाऊस पडणार?

बेळगाव लाईव्ह :सध्या बेळगावचे तापमान 37 अंशावर असल्यामुळे नागरिक...

बेळगावात वेळेआधीच होणार का मान्सून दाखल?

बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने वारंवार वर्तवलेल्या अंदाजाचे माहितीपत्र चुकीचे...

बेळगावमध्ये पुनश्च हॉकीचा सुवर्णकाळ आणण्याचा आमचा प्रयत्न :चाळके

बेळगाव लाईव्ह :बेळगावला हॉकी खेळाचा गौरवशाली इतिहास आहे. बेळगावने...

तिथल्या परिस्थितीची आठवण आली की डोळ्यात पाणी येते…

बेळगाव लाईव्ह : जम्मू कश्मीर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

हा’ रोड ओव्हर ब्रिज यंदाच्या आर्थिक वर्षात होणार पूर्ण

 belgaum

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) येथील रोड ओव्हर ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले होते. मात्र याबाबत वारंवार विचारणा झाल्याने नैऋत्य रेल्वेच्या डीआरएम हुबळी यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात या ब्रिजचे काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नैऋत्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून तिसऱ्या रेल्वे गेट येथील रोड ओव्हर ब्रिजचे काम केले जात आहे. तथापि कोरोनाच्या संकटामुळे गेले कांही महिने हे बांधकाम प्रलंबित राहिले होते. मात्र सप्टेंबरपासून गिर्डर घालण्याचे काम सुरू करून यंदाच्या आर्थिक वर्षात रोड ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती नैऋत्य रेल्वेचे डीआरएम यांनी आज सायंकाळी 5:47 वाजता केलेल्या ट्विटद्वारे दिली आहे.

एकंदर या ट्विटनुसार सदर ब्रिजचे महत्त्वाचे काम पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून मार्च 2022 अखेर ते पूर्ण केले जाणार आहे.Rob

टिळकवाडी तिसरा गेट येथील रोड ओव्हर ब्रिजचा कोनशिला समारंभ गेल्या 6 जानेवारी 2019 रोजी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या हस्ते झाला होता.

तसेच ब्रिज बांधून पूर्ण करण्याची मुदत मार्च -2020 देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली. या रोड ओव्हर ब्रीजसाठी 27.28 कोटी रुपये खर्च येणार असून मेसर्स कृषी इन्फ्राटेक या कंपनीला या ब्रिजच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. हा ब्रिज चौपदरी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.