19.5 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Monthly Archives: June, 2021

*शिवसंदेश मित्र परिवाराची अशीही सामाजिक बांधिलकी*

कोरोनामुळे बेळगाव शहर परिसरातील अनेक कुटुंबांची वाताहत झाली. अनेक जण बेघर झाले, तर अनेक जण अनाथ. सरकारच्या सर्वेक्षणानुसार कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील जवळपास 720 बालके अनाथ झाली आहेत. असाच प्रसंग महाद्वार रोड येथील प्रसिद्ध मेकॅनिक नागेश ठुम्बरे यांच्या निधनामुळे त्यांच्या...

दोन चोरी प्रकरणी एकाला अटक : 70 ग्रॅम सोने जप्त

शहापूर पोलीस ठाण्याच्या व्यक्तीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील 70 ग्रॅम सोने जप्त केले. परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नांव आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या...

8 महिलांसह 5 मुलांची भिक्षुकितून मुक्तता!

बेळगाव शहर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी शाखेने (एएचटीयु) अन्य खात्यांच्या मदतीने शहरात ठीकठिकाणी मोहीम राबवून 8 महिला आणि 5 अल्पवयीन मुलांची रस्त्यावर भीक मागण्याच्या धंद्यातून मुक्तता केली. रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या दुर्लक्षित व निराधार महिला आणि अल्पवयीन मुलांच्या हितासाठी बेळगाव...

जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूच्या भीतीचे सावट

बेळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूची भीती व्यक्त केली जात असून त्यासाठी कोरोना संसर्ग तीव्रतेच्या निकषावर 15 जणांचे सिक्वेन्सींग करून नमुने तपासणीसाठी बेंगलोरला धाडण्यात आले आहेत तपासा अंती सगळे नमुने निगेटिव्ह आल्याने बेळगावातील डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. महाराष्ट्रासह देशातील आठ...

या सहा डॉक्टरांचा होणार जायंट्स तर्फे गौरव

सगळीकडे एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी जायंट्स मेनच्या वतीने डॉक्टरांना सन्मानित करण्यात येते. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची होती. यावेळी जायंट्स मेनने कोरोना...

कणकुंबी येथेही सुरू झाली आरटी-पीसीआर तपासणी

गोवा राज्यातून चोर्ला मार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून कणकुंबी चेकपोस्ट येथे त्याची तपासणी सुरू झाली आहे. गोव्यातून कर्नाटक हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडून आरटी-पीसीआर प्रमाणपत्रांची तपासणी कणकुंबी येथे करण्यात येत असली तरी कणकुंबी चेक पोस्टला...

‘बीम्स’ला ‘यांनी’ दिले 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कारिटस इंडिया, नवी दिल्ली आणि बेळगाव डायोसीस सोशल सर्व्हीस सोसायटीतर्फे (बीडीएसएसएस) बीम्स हॉस्पिटलला 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देणगी दाखल देण्यात आले. बिम्स हॉस्पिटल येथे काल मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. बेळगाव डायोसीस सोशल सर्व्हीस सोसायटीचे अध्यक्ष बिशप डेरेक...

विश्वासघात! तिघांनी खुपसला खंजीर : जारकीहोळींचा आरोप

भारतीय जनता पक्षाच्या त्रिकुटाने माझा विश्वास घात केला आहे. वेळ आल्यावर त्यांची नांवे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला...

बेळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल पोलीस निरीक्षकांच्या बदल्या-

राज्यातील एकूण 65 पोलीस निरीक्षकां सोबत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालया मधील अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश राज्य पोलीस महासंचालकानी बजावला आहे. बेळगाव मधील एपीएमसी टिळकवाडी खडे बाजार मार्केट आणि उद्यमबाग पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी...

*खानापूर मधील त्या मुलांचा बुडून मृत्यू*

खानापूर मधून बेपत्ता झालेली मुलं मलप्रभा नदीत बुडून मृत्युमुखी पडली आहेत.श्रेयस महेश बापशेट वय 13 व रोहित अरुण पाटील वय 15 असे त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. सोमवारी दुपारी अडीच वाजता ती मुले घरातून बाहेर पडली होती ती परतली नव्हती.श्रेयस...
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !