belgaum

हद्दीच्या वादातील कचऱ्याची  पंचायतीकडून दखल

0
309
SAAf safai
 belgaum

कंग्राळी खुर्द येथील रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याची तीन महिन्यात होत नसल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याची उचल ग्राम पंचायतने केली आहे.

SAAf safai

कंग्राळी खुर्द येथे महापालिका की ग्राम पंचायत   व्याप्तीत या हद्दीच्या वादात कचऱ्याची उचल गेली तीन महिने झाली नव्हती त्यामुळे संतप्त लोकांनी रात्री कचरा मुख्य रस्त्यावर फेकला होता.सकाळी कंग्राळी ग्राम पंचायत आणि आर आय पाटील  यांच्या पुढाकाराने कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.