21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Monthly Archives: July, 2018

‘हर्दीप सिंह घेणार स्मार्ट कामांचा आढावा’

स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारचा वेळकाढू पणा मुळे कामे सुरुवात होण्यास विलंब होत आहे यासाठी त्वरित कामे सुरू करण्याचे आदेश देऊन बेळगावात येऊन स्मार्ट सिटी कामांची आढावा बैठक घेऊ असे आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री हर्दीप सिंह यांनी दिले आहे. मंगळवारी...

विकास करा अन्यथा वेगळे राज्य हवे : मठाधिशांचे धरणे आंदोलन

उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे लक्ष न दिल्यास वेगळ्या राज्याची मागणी करू असा इशारा उत्तर कर्नाटकातील विविध मठांच्या मठाधिशानी दिलाय. मंगळवारी सुवर्ण विधान सौध समोर राज्य सरकार उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धरणे आंदोलन केले. उत्तर कर्नाटकातील विविध मठांचे...

सर्व्हिस रोड बनलाय नवीन कचरा डेपो…

बेळगाव शहर परिसरात कुठे कचरा पडेल कुठे नाही याचा नेमच नाही असाच कचरा राष्ट्रीय महा मार्गाशेजारील सर्व्हिस रोड वर टाकल्याने रस्ताच बंद झाला आहे. पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अलारवाड क्रॉस पासून बेळगाव कडे यायच्या दिशेने नाल्या जवळ सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे...

कुमारस्वामींनी आग लावण्याचे काम केलंय -येडियुरप्पा यांचा आरोप

कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतर उत्तर कर्नाटकासाठीचा मोठा लढा सुरु झाला आहे सत्याग्रह करावी अशी परिस्थिती एकीकरण नंतर कधीच आली नव्हती मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे बेजाबदार पणाचे वक्तव्य या आंदोलनास कारणीभूत आहे. उत्तर कर्नाटकात आग लावण्याचे काम तुम्ही करत आहात अशी माध्यमांची...

‘पालिकेत महिला कर्मचाऱ्यास मारहाण’

ज्या मनपात नगरसेविकांना स्थान आहे, जेथे महिलांनी महापौरपद अनेकदा भूषवले आहे, जेथे अधिकारी पदावर महिला येऊन गेल्या त्याच मनपामध्ये महिला कर्मचारीवर हात उगारण्यात आल्याची समस्त स्त्री जातीचा अपमान करणारी घटना घडली आहे. सोमवारी झालेली ही घटना अतिशय गंभीर असून...

सुरक्षा द्या: द्या चांगले रस्ते

वन्य जीवांपासून धोका आणि वनविभागाचे निर्बंध यामुळे संकटात सापडलेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा वन संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. अरण्य विभागातील शेतांमध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते आणि सुरक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली. भारती कृषक समाजाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सोमवारी...

‘महापौरांनी केलं रितसर गंगापूजन’

बेळगाव पालिकेच्या वतीनं राकसकोप जलाशयाचे गंगा पूजन सोमवारी करण्यात आले.महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी विधिवत पूजा करून जलाशयाचे पूजन केले. गेल्या महिनाभर होत असलेल्या संततधार पावसामुळे 16 जुलै रोजीचं शहराला पाणी पुरवठा करणार राकसकोप जलाशय तुडुंब भरलं...

तहसीलदार भूमी सेक्शन विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागात भ्रष्टाचार सुरू आहे यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे.सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि लोकायुक्त कार्यालयात तहसीलदार कार्यालयातील गैर कारभार जनतेच्या गैरसोयी बद्दल तक्रार करण्यात आली. तहसीलदार कार्यालयात...

‘श्वान पाळणाऱ्यानो भान राखा’

बेळगावची जनता प्राणी प्रेमी आहे निसर्गाचे आणि बेळगावकरांचं नाते अतूट आहे आजू बाजूला पसरलेली जंगल झाडी, कॅम्प सारखा निसर्ग रम्य परिसर वॅक्सीन डेपो ची झाडी हे सगळं नैसर्गिक रित्या बेळगावला हे एक देणंच लाभलेल आहे. याच अनुषंगाने शहरातील बऱ्याच...

काँग्रेस रोड होणार चकचकीत

पावसाळ्यात सर्वात जास्त पडलेल्या खड्यांच्या संख्येमुळे काँग्रेस रोड जास्त चर्चेला आला होता. या महिन्यात तरी सगळीकडे याच रोड ची चर्चा झाली. आता महानगरपालिकाने हा काँग्रेस रोड पूर्णपणे काँक्रेटने बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस रोड चे काँक्रीट भाग्य उजळणार...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !