आत अल्युमिनियम वर चांदीचा मुलामा

0
702
Silver coin
 belgaum

मते मिळवण्यासाठी भाजप च्या उमेदवाराने बेळगाव ग्रामीण मध्ये वाटलेली भांडी,मूर्ती आणि भेटवस्तू बनावट निघाल्या आहेत. चांदीच्या वस्तू म्हणून कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रकार अंगलट आला असून वर चांदीचा मुलामा आणि आतमध्ये अल्युमिनियम असा कारभार उघड झाला आहे.Silver coin कार्यकर्त्यांनी या वस्तू वाटणाऱ्यांना धारेवर धरले आहे.
सगळीकडे आज शेवटचा दिवस म्हणून सगळीकडे पैसे वाटण्यात येत होते, पण त्या भाजप नेत्याने चांदीच्या वस्तू वाटण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्या वस्तू सोनारकडे नेऊन पाहिली असताना ती बनावट असल्याचे दिसून आले.
यामुळे ती भेट फेकून देण्याची वेळ आली आहे.
मते देणाऱ्या मतदारांशी खेळ करण्याचा प्रकार त्या उमेदवारांना अंगलट येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.