belgaum

गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’ महापालिकेकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
City corporation logo
City corporation logo
 belgaum

गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’
महापालिकेकडून विविध केंद्रांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती

बेळगाव लाईव्ह : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी तसेच गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या मिळवणे सोपे जावे, यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरातील पोलीस ठाण्यांच्या आवारात ‘एक खिडकी’ (Single Window) परवाना केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

गणेशोत्सव मंडळांना मंडप, वीज जोडणी व ध्वनिक्षेपक यांसह आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महापालिकेने ही व्यवस्था केली आहे. या केंद्रांवर महापालिकेचे कर्मचारी व पर्यवेक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 belgaum

नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील:

पोलीस आयुक्त कार्यालय, बेळगाव: पी. बी. मेत्री (सहाय्यक महसूल अधिकारी – ९४८२५४३Nz१०) आणि निर्मला हंजगी (द्वितीय श्रेणी लिपीक – ६३६३२४७४६५).

टिळकवाडी पोलीस ठाणे: ईश्वर कणबर (कनिष्ठ अभियंता – ९९४५९०८०८६) आणि सातक्का तळवार (द्वितीय श्रेणी लिपीक – ९४८१३Nz१५८१).

मार्केट पोलीस ठाणे: शैला नायकर (कचेरी व्यवस्थापक – ९९००८२५१६०) आणि विजयालक्ष्मी पाटील (द्वितीय श्रेणी लिपीक – ९९४५९८Nz३३०).

खडे बाजार पोलीस ठाणे: शबाना करिहाजे (कचेरी व्यवस्थापक – ८१२३०९६७४९) आणि सविता पी. हलगत्ती (द्वितीय श्रेणी लिपीक – ९९०२०१४२११).

उद्यमबाग पोलीस ठाणे: अनुराधा कपसी (सहाय्यक महसूल अधिकारी – ९११३६२६८९०) आणि सुवर्णा होवण्णावर (द्वितीय श्रेणी लिपीक – ९५९१९३०५८९).

कॅम्प पोलीस ठाणे: मीनाक्षी तोगरी (कचेरी व्यवस्थापक – ७६Nz६९८०५६९) आणि कल्पना कांबळे (द्वितीय श्रेणी लिपीक – ९९७२८१६३०८).

माळमारुती पोलीस ठाणे: आर. एस. नीलण्णावर (कचेरी व्यवस्थापक – ८१२३ODUzNTA3) आणि सीता काबुगोळ (द्वितीय श्रेणी लिपीक – ९९Nz२NDE0MzE).

शहापूर पोलीस ठाणे: अजयकुमार चव्हाण (कनिष्ठ अभियंता – ७७९NTQxMzI0OA) आणि उज्वला हंगीरकर (द्वितीय श्रेणी लिपीक – ७३NDkzODk1MjI).

एपीएमसी बापट गल्ली पोलीस ठाणे: अशोक नायक (कनिष्ठ अभियंता – ८NzIyMzM1Nzc0) आणि सुरेखा यमकनमर्डी (द्वितीय श्रेणी लिपीक – ९NjMyMDU2Mzkx).

सर्व गणेश मंडळांनी या एक खिडकी योजनेचा लाभ घेऊन वेळेत अधिकृत परवानग्या प्राप्त कराव्यात, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.