belgaum

Movies

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

जीएसटी अधीक्षक उदय उचगांवकर यांचा मुंबई येथे सत्कार

बेळगाव लाईव्ह :मुळचे भांदूर गल्ली बेळगाव आणि सध्या मुंबई...

चलो इंगळी’ बेळगावात श्रीराम सेनेचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या...

खानापूर तालुक्यातील या प्रसिद्ध मठात चोरी

बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील गुंजी नजीक असलेल्या किरवळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विज बिल भरण्यासाठी झुंबड; वादावादी चे प्रकार -लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमचे गोवावेस येथील ऑफलाईन वीज बिल भरण्याचे केंद्र बंद झाल्यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील हेस्कॉम उपकार्यालयाच्या ठिकाणी अतिरिक्त गर्दी वाढली आहे.

विज बिल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्यामुळे या ठिकाणी वादावादीचे प्रकार घडत असून हेस्कॉमने तात्काळ वीज ग्राहकांची गैरसोय दूर करून समस्या सोडवावी अशी जोरदार मागणी होत आहे.

वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हेस्कॉमने शहरात ठिकठिकाणी ऑफलाइन वीज भरणा केंद्र स्थापन केली आहेत. त्यापैकी काही कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिली आहेत. मात्र त्यातील काहींची टेंडरची मुदत संपल्यामुळे ती केंद्रे बंद करण्यात येत आहेत.

हेस्कॉमचे गोवावेस येथील केंद्र हे त्यापैकीच एक आहे. वीज बील भरणा केंद्रं बंद झाल्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम उपकार्यालय येथे एकाच ठिकाणी गर्दी वाढत आहे.

परिणामी वादावादी आणि भांडणाचे प्रसंग उद्भवत परिस्थिती हातघाईपर्यंत जात आहे. तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याद्वारे वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

या संदर्भात बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने हेस्कॉम बेळगावचे अधिकारी मनोहर सुतार यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी हेस्कॉम अधिकारी सुतार यांनी सांगितले की, विज बिल भरण्याच्या सर्व प्रणालीचे ऑनलाइन डिजिटलायझेशन केले जात असल्याने हेस्कॉम कंपनीने गोवावेस येथील केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवावेस येथील केंद्राच्या कंत्राटाची मुदतही संपली असल्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. वीज बिलाच्या बाबतीत आपण आता गुगल पे, फोन पे पेटीएम या ऑनलाइन प्रणालीकडे वळत आहोत. रेल्वे स्थानकासमोरील बेळगाव वन केंद्राच्या ठिकाणी ऑफलाइन वीज बिल भरण्याची व्यवस्था असली तरी ऑनलाइन प्रणालीमुळे लवकरच ते केंद्र देखील बंद केले जाणारे आहे.

या पद्धतीने ऑफलाइन बिल भरणा केंद्रे टप्प्याटप्प्याने 30 मे पर्यंत बंद केली जाणार आहेत, अशी माहिती देऊन नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉम अधिकारी मनोहर सुतार यांनी केले.

दरम्यान, तांत्रिक कारण देत हेस्कॉमने शहरातील वीज भरणा केंद्रे बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन बिल भरावे लागत आहे. तथापि ऑनलाइन बिल भरताना अनेक प्रकारच्या त्रुटी व समस्या समोर येत असल्याच्या तक्रारी केल्या कांही दिवसांपासून वाढल्या आहेत.

या संदर्भात बोलताना हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांनी ऑनलाइन बिल भरण्याबाबत किंवा बिल भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास नजीकच्या हेस्कॉम कार्यालयात संपर्क साधावा. अनेकदा नेटवर्क समस्येमुळे बिल भरल्यानंतर संदेश येण्यास विलंब होतो. बिल भरल्यानंतर गुगल पे किंवा फोन पे वरील संदेश राखून ठेवावा. त्यामुळे समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.