belgaum

बस मध्येच चालकाने केली आत्महत्या

0
107
Police
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बस मध्येच गळफास घेत आत्महत्या करण्याची घटना बेळगाव शहरातील दुसऱ्या बस डेपो मध्ये घडली आहे.

भालचंद्र एस तुकोजी वय 45 रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.Police

भालचंद्र यांना अनेक दिवसापासून पाठ दुखीचा त्रास होता या त्रासातला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

 belgaum

बेळगाव शहरातल्या राज्य परिवहन महामंडळाच्या दुसऱ्या बस विभागात चक्क बस मध्ये आत्महत्या केल्याने परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यात एकच खबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.