belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

३० एप्रिल रोजी मनोज जरांगे पाटील यांची बेळगावात सभा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठा समाज आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रात आंदोलनाचे लोळ पेटवलेले, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा बेळगावमध्ये आयोजिण्यात आली आहे.

येत्या ३० एप्रिल रोजी भव्य सभेचे आयोजन बेळगावमध्ये करण्यात आले असून सभेच्या नियोजनासंदर्भात आज मराठा समाजाचे जत्तीमठ देवस्थान येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर येथील बँक ऑफ इंडिया चौकात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पेटलेल्या मराठा आंदोलनाने देशपातळीवर प्रसिद्धी मिळविली आहे. या आंदोलनाची दखल पंतप्रधानांनी देखील घेतली असून या लढ्याच्या माध्यमातून बेळगावमध्येही भव्य सभेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या ६७ वर्षांपासून सीमावासियांच्या लढा हा कर्नाटक आणि महाराष्ट्रापुरता त्सिमीत राहिला असून सीमाप्रश्न आणि सीमाभागातील समस्या राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

या लढ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिक आणि मराठा समाजाचे एकत्रीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या लढ्याचे स्वरूप आणि आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज बेळगावमधील मराठा समाजाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

सभेसाठी केवळ १० दिवसांचा अवधी असून बेळगावमध्ये होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा महाराष्ट्रातील आंदोलनाच्या धर्तीवर भव्य अशी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेपूर्वी धर्मवीर संभाजी चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत रोड शोचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी प्रत्येक मराठी आणि मराठा समाजाच्या घरोघरी हि माहिती पुरविणे आवश्यक असून मराठा आरक्षणासह सीमाभागातील शेतकऱ्यांच्या समस्या, मराठी भाषा आणि मराठी माणसावर होणारे अन्याय हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. अपुरा वेळ असूनही या वेळेत योग्य नियोजन करून, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे, माऊथ पब्लिसिटी यांच्या माध्यमातून हि सभा यशस्वी करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाचे गुणवंत पाटील यांनी केले.Mes meet

मराठा समाजाचे एकत्रीकरण आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्या, मराठी भाषेवर होणारे अन्याय यावर मनोज जरंगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत म. ए. समितीच्या उमेदवाराचा प्रचार होणार नाही मात्र समितीच्या लढ्याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.

येत्या ३० एप्रिल रोजी बेळगावमधील सर्व मराठी भाषिक आणि मराठा समाजाने मोठया संख्येने या सभेला उपस्थित राहावे, हि सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने तनमनधनाने सभेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

या बैठकीस मनोहर किणेकर ,रामकांत कोंडुस्कर, गुणवंत पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, संजय मोरे, दीपक पावशे, विकास कलघटगी, अमित देसाई, डी. बी. पाटील, मदन बामणे,अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, आर. आय. पाटील, सागर पाटील, नेताजी पाटील, संजय पाटील आदींसह सकल मराठा समाजाचे नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.