belgaum

Movies

3 माजी मनपा आयुक्तांविरुद्ध कारवाईची शिफारस

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या पूर्वीच्या तीन आयुक्तांविरुद्ध कारवाईची शिफारस...

खत वाटपात राज्याने शेतकऱ्यांची फसवणूक : ए.एस. पाटील नडहळळी

बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारने पुरवलेले खत योग्यरित्या न वाटून...

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मनमिळावू लढवय्या दलित नेत्याची एक्झिट…

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी व दलित समाजाचे नेते गाडे मार्ग, शहापूर येथील रहिवासी अर्जुन देमट्टी यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले.

निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी 3 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहेत.

अर्जुन देमट्टी हे गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव महापालिकेच्या आरोग्य खात्यात अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. आपल्या कर्तव्यदक्ष व तत्पर कार्याद्वारे तसेच एक स्थानिक माणूस म्हणून त्यांनी महापालिकेत आपला असा वेगळा ठसा उमटवला होता. अतिक्रमण हटाव मोहीम पथकाची जबाबदारी असणारे देमट्टी मनपा एससीएसटी संघाचे प्रमुख होते. लढवय्यी वृत्ती असल्यामुळे एससीएसटी कामगारांच्या समस्यांवर ते काम करायचे. अतिक्रमणे हटवताना लोकांचा विरोध पत्करावा लागायचा त्यावेळी अतिशय शांत डोक्याने परिस्थिती हाताळून अतिक्रमण हटावो मोहीम यशस्वी करण्यात देमट्टी यांचा हातखंडा होता.

 belgaum

नवी गल्ली शहापूर येथील मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या अर्जुन देमट्टी यांचे सर्व जाती-धर्माच्या लोकांशी सलोख्याचे संबंध होते. राजकीय नेते नगरसेवक यांच्याशी आपुलकीचे संबंध असल्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. प्रत्येकाची कामे ते तत्परतेने करून देत असत. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही अनेक सामाजिक संस्थांमधून कार्यरत असणारे अर्जुन देमट्टी हे दलित संघटनेच्या माध्यमातून गरज पडेल तेंव्हा महापालिकेला मदत करण्याचे कार्य ते करत होते.

सेवा निवृत्त झाले असले तरी दररोज लोकांना मदत करण्यासाठी अनेकांची कामे करून देण्यासाठी महापालिकेत जात होते.

Arjun dematti

बेळगाव महापालिकेचा श्री गणेशोत्सव कित्येक वर्षे त्यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होत होता हे विशेष होय. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात यावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती तसेच बेळगाव महापालिकेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा अर्जुन देमट्टी यांचा होता.

स्वतच्या अंगावर जबाबदारी घेऊन त्यांनी पुतळा बसवण्याचे काम यशस्वी केले हे कुणीच नाकारू शकत नाही. एक चांगला सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख. माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या साई गणेश सोसायटीचे ते सल्लागार संचालक होते. प्रामाणिक व लढवय्या वृत्तीच्या अर्जुन देमट्टी यांच्या निधनामुळे बेळगावातील बहुजन समाजाचे एक तडफदार नेतृत्व हरपले आहे.

ही देखील न्युज वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.