Saturday, January 25, 2025

/

‘या’ भागांत आजपासून 3 दिवस पाणी नाही

 belgaum

बेळगाव लाईव्ह :’या’ भागांत आजपासून 3 दिवस पाणी नाही. बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यानानजीक मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीची दुरुस्ती असल्यामुळे आज गुरुवारपासून शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित राहणार आहे.

जलवाहिनी दुरुस्ती कारणास्तव आजपासून शनिवारपर्यंत तीन दिवस शहरातील शिवाजीनगर, सुभाषनगर, वीरभद्रनगर, आयोध्यानगर,Dasra

आझाद खान सोसायटी, अहमदनगर, अशोकनगर भागश:, जेल कॉलनी व पंजी बाबा परिसर या भागातील पाणीपुरवठा बंद असणारा आहे.

 belgaum

तरी संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे, आवाहन एल अँड टी पाणी पुरवठा बेळगावच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.