33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 27, 2023

सर्किट हाऊस समोरील अपघातात मंडोळीचा दुचाकीस्वार ठार

बेळगाव लाईव्ह :ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव बस स्थानकाजवळील सर्किट हाऊस समोर घडली. मोहन भरमा पाटील वय 55 रा. मंडोळी असे रात्री 9 च्या सुमारास घडलेल्या घटनेत ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांनी...

शहापूर समितीच्या बैठकीत काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्धार

बेळगाव लाईव्ह:बेळगाव सह सीमाभागातील मराठी भाषिक गेली 67 वर्षे स्वाभिमानाने लढा देत असताना बेळगावातील राष्ट्रीय पक्ष स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मराठी भाषिक आणि मराठा समाजाचा आधार घेत आहेत आणि कारण नसताना त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाला ओढत आहेत असा...

महापालिकेचा संघर्ष पोहोचला राज्यपाल दरबारी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेत सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौरांसह भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन त्यांना तक्रारीचे निवेदन सादर केले. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या गेस्ट हाउसमध्ये घेण्यात आलेल्या याभेटीप्रसंगी राज्यपालांनी निवेदन स्वीकारून नगरसेवकांनी...

पावसाअभावी अल्प प्रमाणात आलेल्या भाताची कापणी सुरू

बेळगाव लाईव्ह :सध्या सुगीचे दिवस सुरू असले तरी शेतकरी संतुष्ट, आनंदी नाही. कारण दरवर्षीपेक्षा पावसाने निराशाजनक हजेरी लावल्यामुळे बेळगाव सभोवतीचे भात पीक यंदा म्हणावे तसे आलेले नाही. बासमती वगळता अन्य कोणतेच भात न आल्यामुळे नाराज शेतकऱ्यांकडून 20 टक्क्यांपेक्षाही कमी आलेल्या...

आमदारांनी केला रेल्वे, बस स्थानकाचा पाहणी दौरा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानक आवार आणि त्यासमोरील बस स्थानक आवारात पाहणी दौरा केला. आमदार असिफ सेठ यांनी रेल्वे स्थानकावर व त्यासमोरील बस स्थानक आवारातील आपल्या पाहणी दौऱ्या दरम्यान तेथील...

पतसंस्थांचे डिसें.2, 3 रोजी नवी दिल्ली येथे अधिवेशन -डॉ. होसमठ

बेळगाव लाईव्ह:पतसंस्था स्वत:च्या विशेष सेवा देऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय क्षेत्राला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु पतसंस्थांनाही अनेक समस्या भेडसावत असून, या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्यासाठी नवी दिल्ली येथे येत्या दि. 2 आणि 3 डिसेंबर रोजी...

क्षत्रिय मराठा परिषदे वरून येळ्ळूरकरांचे बेनकेना आव्हान

बेळगाव लाईव्ह :संविधानाच्या संकेतानुसार महापौर हे महापालिकेत सर्वश्रेष्ठ असून त्यांच्या विरोधात एका अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीची नोंद घेतली जाते, त्यांचा खच्चीकरण्याचा प्रयत्न केला जातो, हे निषेधार्ह आहे, असे मत सुप्रसिद्ध वकील माजी नगरसेवक ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केले आहे. सध्या...

त्या तक्रारीला सरकार उत्तर देईल :जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह :महापौरांना कारणे दाखवा नोटीस आल्यापासून सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापौर शोभा सोमणाचे यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीला सरकार उत्तर देईल, असे वक्तव्य पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. तर आज शुक्रवारी राज्यपाल...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !