Friday, November 8, 2024

/

बेळगावच्या तीन मतदार संघातील उमेदवारांची ‘ही’ आहे माहिती

 belgaum

बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदार संघातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी, त्यांचे वय, मालमत्ता, शिक्षण, त्यांच्यावरील गुन्हे या तपशीलासह पुढील प्रमाणे आहे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी संपूर्ण माहिती आधारे मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी हा तपशील महत्त्वाचा ठरू शकतो.

*बेळगाव दक्षिण मतदार संघ* : 1) उमेदवाराचे नांव -अभयकुमार पाटील, पक्ष -भाजप, वय -53, शिक्षण -आयटीआय एसएसएलसी, मालमत्ता -10 कोटीहून अधिक, गुन्हे -3, चिन्ह -कमळ. 2) उमेदवाराचे नांव -रमाकांत कोंडुसकर पक्ष -स्वतंत्र (म.ए. समिती), वय -51, शिक्षण – पीयूसी 2, मालमत्ता -3 कोटीहून अधिक, गुन्हे -15, चिन्ह – ट्रक. 3) उमेदवाराचे नांव – नूर मोहम्मद मुल्ला, पक्ष -आप, वय -44, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -75 लाखाहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – झाडू. 4) उमेदवाराचे नांव – प्रभावती मास्तमर्डी पक्ष – काँग्रेस (आयएनसी), वय -47, शिक्षण – डी फार्मा, मालमत्ता -5 कोटीहून अधिक, गुन्हे -6, चिन्ह – हात. 5) उमेदवाराचे नांव – श्रीनिवास ताळुकर, पक्ष -निजद, वय -55, शिक्षण – पीयूसी 2, मालमत्ता – कांही नाही, अधिक, गुन्हे -1, चिन्ह – डोक्यावर भाताचा भारा घेऊन जाणारी शेतकरी महिला. 6) उमेदवाराचे नाव – हणमंत मडिवाळकर, पक्ष – कर्नाटक राष्ट्रीय समिती, वय -43, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -20 लाखाहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – बॅटरी टॉर्च. 7) उमेदवाराचे नांव -भारत गोटी, पक्ष -स्वतंत्र, वय -26, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता – कांही नाही, गुन्हे -0, चिन्ह -भांडे. 8) उमेदवाराचे नांव -केंप संतोष, पक्ष -स्वतंत्र, वय -37, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता – 1 कोटीहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – गन्ना किसान.

*बेळगाव उत्तर मतदार संघ* :1) उमेदवाराचे नांव – आसिफ सेट, पक्ष – काँग्रेस (आयएनसी), वय -64, शिक्षण – पीयूसी 2, मालमत्ता -27 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – हात. 2) उमेदवाराचे नांव – ॲड. अमर येळ्ळूरकर पक्ष – स्वतंत्र (म.ए. समिती), वय -48, शिक्षण – एलएलबी मालमत्ता -14 कोटींहून अधिक, गुन्हे -2, चिन्ह – भांडे. 3) उमेदवाराचे नांव – डॉ. रवी पाटील, पक्ष – भाजप, वय -51, शिक्षण – एमएस ऑर्थो., मालमत्ता -22 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – कमळ. 4) उमेदवाराचे नांव – राजकुमार टोपण्णावर पक्ष – आप, वय -45, शिक्षण – बीबीए, मालमत्ता -85 लाखांहून अधिक, गुन्हे -1, चिन्ह – झाडू. 5) उमेदवाराचे नांव – शिवानंद मुगळीहाळ, पक्ष – निजद, वय -52, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -3.5 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – भाताचा भारा घेऊन जाणारी शेतकरी महिला. 6) उमेदवाराचे नांव – दिलशाद ताशिलदार, पक्ष – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वय -49, शिक्षण – 4 थी, मालमत्ता -41 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – गन्ना किसान. 7) उमेदवाराचे नांव – प्रवीण हिरेमठ, पक्ष – कल्याण राज्य प्रगती पक्ष, वय -34, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -2 कोटी, गुन्हे -0, चिन्ह – फुटबॉल. 8) उमेदवाराचे नांव – बसवराज जिरली, पक्ष – कर्नाटक राष्ट्र समिती, वय -32, शिक्षण – एलएलबी, मालमत्ता – 56 हजार, गुन्हे -1, चिन्ह – बॅटरी टॉर्च. 9) उमेदवाराचे नांव – मल्लाप्पा चौगला, पक्ष – उत्तम प्रजाऐक्य पार्टी, वय -41, शिक्षण – एमबीए, मालमत्ता -60 हजार, गुन्हे -0, चिन्ह – ऑटो रिक्षा. 10) उमेदवाराचे नांव – अशोक गोवेकर, पक्ष – स्वतंत्र, वय -58, शिक्षण – 5 वी, मालमत्ता -3 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – स्कूल बॅग. 11) उमेदवाराचे नांव – काशीराम बी. चव्हाण पक्ष – स्वतंत्र, वय -65, शिक्षण – आयटीआय एसएसएलसी, मालमत्ता -28 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – पलंग. 12) उमेदवाराचे नांव – नागेश विवाटे, पक्ष – स्वतंत्र, वय -49, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -7 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – प्रेशर कुकर. 13) उमेदवाराचे नांव – मगदूम इस्माईल मगदूम पक्ष – स्वतंत्र, वय -63, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता – कांही नाही, गुन्हे -0, चिन्ह -डिश अँटिना. 14) उमेदवाराचे नांव – विशाल गायकवाड, पक्ष – स्वतंत्र, वय -42, शिक्षण – बीई, मालमत्ता -30 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह -कॉम्प्युटर. 15) उमेदवाराचे नांव – श्रीनिवास तळवार, पक्ष – स्वतंत्र, वय -32, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -2 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – ग्लास टंबलर.

*बेळगाव ग्रामीण मतदार संघ* : 1) उमेदवाराचे नांव – राजू चौगुले, पक्ष – स्वतंत्र (म.ए. समिती), वय -48, शिक्षण – बीई, मालमत्ता -6 कोटींहून अधिक, गुन्हे -2, चिन्ह – भांड. 2) उमेदवाराचे नांव – नागेश मन्नोळकर पक्ष – भाजप, वय -52, शिक्षण – पीयूसी 2, मालमत्ता -7 कोटींहून अधिक, गुन्हे -3, चिन्ह – कमळ. 3) उमेदवाराचे नांव – टी. मालथी, पक्ष – आप, वय -61, शिक्षण – बीई, मालमत्ता -6 लाख, गुन्हे -0, चिन्ह -झाडू. 4) उमेदवाराचे नांव – यमनाप्पा तळवार, पक्ष – बहुजन समाज पार्टी, वय -45, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -5 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – हत्ती. 5) उमेदवाराचे नांव – लक्ष्मी हेब्बाळकर, पक्ष – काँग्रेस (आयएनसी), वय -48, शिक्षण – एमए मालमत्ता -12 कोटींहून अधिक, गुन्हे -3, चिन्ह -हात. 6) उमेदवाराचे नांव – शंकरगौडा पाटील पक्ष – निजद, वय -48, शिक्षण – पीयूसी 2, मालमत्ता -38 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – भाताचा भारा घेऊन जाणारी शेतकरी महिला. 7) उमेदवाराचे नांव – गणेश सिंगन्नावर पक्ष – आरपीआय (ए), वय -48, शिक्षण – एमबीए, मालमत्ता -2 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – ऑटो रिक्षा. 8) उमेदवाराचे नांव – शकुंतला इलीगेर, पक्ष – कर्नाटक राष्ट्र समिती, वय -37, शिक्षण – डी.एड, मालमत्ता -10 लाख, गुन्हे -0, चिन्ह – बॅटरी टॉर्च. 9) उमेदवाराचे नांव – बसवराज कुद्दीम्मी, पक्ष – स्वतंत्र, वय -32, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -7 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – फळांची बास्केट. 10) उमेदवाराचे नांव – रवीकुमार दविड पंडित पक्ष – स्वतंत्र, वय -35, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -30 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – नारळाची बाग. 11) उमेदवाराचे नांव – रुपेश कडू, पक्ष – स्वतंत्र, वय -31, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -4 लाखांहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह -मिक्सी. 12) उमेदवाराचे नांव – संजीव पी. गणाचारी, पक्ष – स्वतंत्र, वय -51, शिक्षण – एसएसएलसी, मालमत्ता -1 कोटींहून अधिक, गुन्हे -0, चिन्ह – प्रेशर कुकर. उपरोक्त सर्व उमेदवारांची माहिती -तपशील त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज सोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.