बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
बेळगाव लाईव्ह : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यास १० एप्रिलपर्यंत मुदत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विविध राजकीय...
शिष्य : गुरुजी, अनेक अहवाल असे बाहेर पडलेत कि, आता राज्यात सत्तापालट होईल, असे चिन्ह आहे. तुमचं काय मत आहे?
गुरुजी : वत्सा, हे जे अहवाल देतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर अजून प्रश्नचिन्ह आहे!
शिष्य : गुरुजी, असं कसं म्हणता तुम्ही?
गुरुजी : अरे...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे आव्हान असते. बेळगावमधील चार मतदारसंघात केवळ राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत नसून या उमेदवारांना तगडी टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारही निवडणूक...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. परंतु 'नाव मोठे, लक्षण खोटे'अशी अवस्था बेळगाव स्मार्ट सिटीची झाली आहे, हे आता जगजाहीर आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी संपूर्ण शहरात अनेक इच्छुक, आजी-माजी...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा बेळगावमध्ये सुरू होता. आपापल्या मतदार संघात विकासकामांची माहिती देणारे, राष्ट्रीय पातळीवरील मंत्री-मान्यवरांना खुश करण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले, स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे असलेले फलक लावण्यात आले...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे खूप आधीपासूनच वाहायला लागले होते. प्रत्येकाला केवळ या निवडणुकीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती. दरम्यान निवडणूक आयोगाने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून आता राजकीय हालचाली युद्धपातळीवर सुरु आहेत. ज्यांच्या जीवावर सत्तेची...
बेळगाव लाईव्ह : १२ वी परिक्षार्थीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम १ एप्रिल पासून सुरु करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक, केंद्र प्रमुख, यासह पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारावी परीक्षा संपताच उत्तरपत्रिका मूल्यमापनास प्रारंभ करण्यात येत...
बेळगाव लाईव्ह : राज्यातील सर्वाधिक मतदान केंद्र असणारा जिल्हा म्हणून बेळगावचे नाव अग्रक्रमावर असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ४३४ मतदार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी आयोजिण्यात आलेल्या...
आर्थिक वर्ष समाप्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे उद्या 31 मार्चपर्यंत आपापला कर जमा करण्यासाठी व्यापारी उद्योजकांची सध्या धावपळ उडाली आहे. मात्र अशा परिस्थितीत कांही बँकांमध्ये सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून कराची रक्कम जमा करून घेण्यास असमर्थता दर्शवली जात असल्यामुळे तीव्र संताप...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...