Daily Archives: Feb 28, 2023
बातम्या
सीमप्रश्र्नी अतिरिक्त वकिलांची नियुक्ती करणार
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही राज्यातील न्यायमूर्ती उपस्थित राहणार नाहीत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल, महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वकिलांची नेमणूक करण्यात येईल आणि सीमा भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चंदगड...
बातम्या
सीमाभागातील परिस्थितीवर भुजबळांनी व्यक्त केली खंत
बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आग्रही भूमिका बजावलेले महाराष्ट्रातील नेते छगन भुजबळ यांनीही आज मुंबई येथील आझाद मैदानावरील सीमावासीयांच्या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना त्यांनी, गेली 66 वर्षे सुरू असलेला सीमालढा हा गिनीज बुक मध्ये नोंद करण्यासारखा...
बातम्या
महाराष्ट्रातील नेत्यांवर आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र सरकार समोर कर्नाटकाच्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनात आज महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी...
बातम्या
धरणे आंदोलनात चंद्रकांतदादांचे आटोपशीर भाषण!
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात येऊन कन्नड भाषेत भाषण करून तसेच विविध वक्तव्य करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे गेलेले महाराष्ट्राचे सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरणे आंदोलनात आटोपशीर भाषण केले.
व्यासपीठावर मनोगत व्यक्त करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील उभे राहताच सीमावासीयांनी जोरदार...
बातम्या
खंडपीठा संदर्भात महाराष्ट्र सरकार अर्ज सादर करणार : शंभूराज देसाई
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेसाठी त्रिसदस्य खंडपीठाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या दोन ते तीन वेळच्या सुनावणी दरम्यान कर्नाटकातील न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सीमाप्रश्नी कोणतीही सुनावणी झाली नाही.
या संदर्भात महाराष्ट्र...
बातम्या
सीमावासियांनो… एकजुटीने लढा… नक्कीच यश मिळेल : आम. भास्कर जाधव
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी भाषिक जनता कर्नाटक सरकारच्या अन्यायाखाली भरडत आहे. या अन्यायातून मुक्त होऊन महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून सातत्याने ६६वर्षे लढा जिवंत ठेवणाऱ्या सीमावासियांच्या आपल्याला कौतूक आहे, हा लढा लवकरात लवकर संपुष्टात यावा आणि प्रत्येक मराठी भाषिकाला...
बातम्या
आझाद मैदानावर घुमला सीमा वासियांचा आवाज
बेळगाव लाईव्ह : गेल्या 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमा भागातील जनतेची तळमळ महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचावी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या सीमा प्रश्न महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडले...
बातम्या
महाराष्ट्राच्या साथीसाठी हे आंदोलन – दीपक दळवी
आमचा हा लढा हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्रातील जनतेला आमच्याबरोबर नेण्यासाठी हे आंदोलन आहे. महाराष्ट्राने, महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा आणि जिद्दीने आम्हाला पाठबळ द्यावे एवढीच माझी विनंती आहे, अशी प्रतिक्रिया मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
30 एप्रिलला होणार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक
छावणी परिषद अर्थात कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी काल सोमवारी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार छावणी सीमा निवडणूक नियमावली 2007 अंतर्गत येत्या 30 एप्रिलला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणूका होणार असून 1 मे रोजी मत मोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
बेळगाव...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...