बेळगाव लाईव्ह : विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेळगावमध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला विविध ठिकाणी उस्त्फुर्त पाठिंबा मिळत आहे. आज हि पदयात्रा अनगोळ भागात आयोजिण्यात आली होती. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिलांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात...
बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीयूसी प्रथम वर्षाच्या सोमवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शासकीय,अनुदानित, विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयात २७ फेब्रुवारीपासून वार्षिक...
बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून बेळगावमधील विविध ठिकाणच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा, रेल्वे स्थानकाचे उद्घाटन यासह रोड शो आणि मालिनी सिटी येथे व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान...
मुंबई येथे येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी जे कार्यकर्ते येत आहेत. त्यांची मुंबई येथे सकाळच्या अंघोळीसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे, तरी कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये येत्या आठवड्याभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंत्रप्रधानांचा बेळगाव दौरा, २ मार्च रोजी राजहंसगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेला कार्यक्रम आणि केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी काही बसेस आरक्षित ठेवण्यात आल्याने अनेक मार्गावरील बस सेवा रद्द होणार असून त्यामुळे येत्या सोमवारी बेळगाव शहर व ग्रामीण बस सेवेवर परिणाम जाणवणार आहे बस सेवा रद्द होणार असल्यामुळे प्रवाशांना देखील गैरसोईचा सामना करावा...
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारील मालिनी सिटी येथे होणाऱ्या जाहीर सभेप्रसंगी हॅन्डबॅग, पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यावर निर्बंध असणारा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एका प्रसिद्धी...
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारी त महापालिकेची सर्व यंत्रणा गुंतली असून त्यांचे शहर स्वच्छतेच्या कामाकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कामत गल्लीतील ड्रेनेजचे सांडपाणी भर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन सर्वत्र...