बेळगाव : ग्रामपंचायत पातळीवर 'आरोग्य अमृत अभियान'ची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येणार असून रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोज तपासणीचे काम केले जाणार आहे. मागील वर्षीच राज्यातील १४ जिल्ह्यांत प्राथमिक टप्प्यात ही योजना सुरू केली होती. आता बेळगावसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही...
बेळगाव लाईव्ह : महसूल खात्याने सुरु केलेली ओटीपी सेवा आणि इतर व्यवस्थेमुळे वेळेत प्रमाणपत्रे उपलब्ध करुन दिली जात असल्याने नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेश घेणाऱ्या पालकांची धडपड कमी होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशामुळे तहसील कार्यालयाकडे जात आणि...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. इतकेच नव्हे तर बेळगावमध्ये पंतप्रधानांचा रोड शोदेखील आयोजित करण्यात आला आहे. मात्र, राजकीय वर्तुळात मोदींच्या 'रोड...
बेळगाव लाईव्ह : रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसन्मान पदयात्रा गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहे. या पदयात्रेकडे जनता औत्सुक्याने आणि कुतूहलाने पाहत आहे. एका विशेष निश्चयाने आणि ध्येयाने प्रेरित झालेला माणूस कोणत्या पद्धतीने आपल्या कार्याशी भिडतो याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे...
अमेरिकेत महागड्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी कर्जबाजारी होत आहेत हे लक्षात घेऊन मी खासदार या नात्याने त्यावर उपाय शोधून अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कारण शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊन प्रगती करू शकत असल्यामुळे शिक्षण हे जास्त खर्चिक असू नये असे...
छ. शिवाजी महाराजांसह भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवसन्मान पदयात्रेचे आज गुरुवारी सकाळी सुळगा गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
छ. शिवाजी महाराजांसह भगव्या ध्वजाचा सन्मान तसेच मराठी अस्मिता,...
माननीय पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त आणि शिष्टाचारामध्ये कोणतीही उणीव, दोष राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. सर्वांनी समन्वयाने काम करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, अशी सूचना कृषी खात्याच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केली.
बेळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर...
बेळगाव शहरात येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी माहिती कृषी खात्याच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारी असलेल्या मालिनी सिटी येथील...
वरेरकर नाट्यसंघ, लोकमान्य ग्रंथालय, सरस्वती वाचनालय, वांग्मय चर्चा मंडळ आणि मंथन कल्चरल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता 'मराठी लाॅग आउट होतीय?' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले...