22.5 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 22, 2023

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक

बेळगाव लाईव्ह : शहरातील केळकर बाग परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ब्याकतील अटक करून २१,२५० रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. २२ फेब्रुवारी रोजी बेळगावमधील केळकर बाग परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भातील माहिती मिळताच खडेबाजार पोलीस...

रस्ते कामकाजामुळे ‘या’ ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या तिसर्‍या रेल्वे गेटपासून गोवावेस बसवेश्वर सर्कलपर्यंत श्री. अटल बिहारी वाजपेयी मार्ग या रस्त्याच्या व्हाईट टॉपिंगचे काम हाती घेतले आहे. याचप्रमाणे एल अँड टी कंपनीने शहराच्या 24x 7 पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचेही काम हाती घेतले आहे. या कामांना महिनाभराचा...

राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट : ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बेळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात वेळेत पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची समस्याच निर्माण होऊ शकते. पाणी टंचाईच्या समस्येवर...

24 तास जळणाऱ्या ‘या’ पथदिपाकडे लक्ष देण्याची मागणी

वृत्तपत्र प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच शहरातील दिवसाढवळा जळणाऱ्या पथदिपांची दखल घेऊन ते बंद केले जातात. गोवावेस टिळकवाडी येथील हेस्कॉम कार्यालयाच्या बाबतीत मात्र कांहीसा 'दिव्याखाली अंधार' असा प्रकार पहावयास मिळत आहे. या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांच्या कार्यालयापासून...

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटी एक विश्वासार्ह पतसंस्था

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या आपल्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचालीद्वारे एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा 53 व्या वर्षी या सोसायटीला 89 लाख 59 हजार रुपये इतका...

बेळगावात होणार पंतप्रधानांचा भव्य रोड शो

नव्याने विकसित करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी बेळगावला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आयोजित भव्य रोड शो मध्ये देखील सहभागी होणार आहेत. रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी राज्य सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाची...

शिवसन्मान पदयात्रेला उत्स्फूर्तपणे प्रारंभ

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हितदृष्टीच्या उद्देशाने आजपासून रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली 'शिवसन्मान पदयात्रे'ला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आज येळ्ळूर येथील राजहंसगडावरून करण्यात आला. रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात...

राजहंसगडावर विदेशी पर्यटक

बेळगाव लाईव्ह : विकासाच्या नावावरून येळ्ळूर राजहंसगडासंदर्भात राजकारण्यांमध्ये जरी हमारी-तुमरी सुरु असली तरी गडाच्या सौंदर्याची भुरळ मात्र विदेशी पर्यटकांमध्ये पाहायला मिळाली. कामानिमित्त बेळगावमध्ये आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकांनी आज राजहंसगड किल्ल्याला भेट दिली. संपूर्ण गड परिसर फिरून पाहिल्यानंतर त्यांनी 'बेळगाव लाईव्ह'ला प्रतिक्रिया...

पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याबाबत आढावा बैठक

बेळगाव लाईव्ह : येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन समारंभासाठी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी...

बेळगाव अभिरुद्धी सोसायटी करणार स्मार्ट सिटी प्रकल्प देखभाल

भविष्यात स्मार्ट सिटी मिशन प्रकल्पाच्या देखभालीसाठी बेळगाव अभिवृद्धी सोसायटी स्थापण्यात आली असून या सोसायटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर उपाध्यक्ष स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सेक्रेटरी महापालिका आयुक्त हे असल्याचे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आपल्या सहाव्या वार्षिक अहवालामध्ये नमूद केले आहे. बेळगाव...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !