श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित तिसऱ्या श्री चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बलवान साईराज 'अ' संघाने हस्तगत केले आहे. स्पर्धेच्या आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात साईराज संघाने प्रतिस्पर्धी अल रझा 'अ' संघावर 10 गडी राखून एकतर्फी...
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प येथील मिलिटरी स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावरील म्हसोबा मंदिर शेजारी चर्च समोर असलेल्या उद्यानाची पूर्ववत चांगल्या प्रकारे निगा राखण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कॅम्प येथील मिलिटरी स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावरील म्हसोबा मंदिर शेजारी चर्च समोर...
बेळगाव शहरातील वक्सीन डेपो मैदानावर सुरू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर टिपलेल्या त्या कॅच चे जगभरातून कौतुक होत आहे. देश विदेशातील आंतर राष्ट्रीय अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी या कॅच छा vdo ट्विट करत कौतुक...
रहदारी नियम भंग गुन्ह्यांचा दंड भरण्यासाठी राज्य सरकारने 50 टक्के डिस्काउंटची अर्थात सवलतीची ऑफर दिली असताना देखील बेळगाव शहरात ई -चलनाच्या माध्यमातून 6.28 लाख गुन्ह्यांपैकी फक्त 38 हजार 691 गुन्ह्यांचा निचरा झाला आहे. या पद्धतीने एकूण नोंद गुन्ह्यांपैकी फक्त...
क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही कमाल करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेता येते हे किरण तरळेकर या क्रिकेटपटूने व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सीमारेषेनजीक डोळ्याचे पारणे फेडणारा अप्रतिम झेल टिपण्याद्वारे सिद्ध केले आहे.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन...
स्मार्ट सिटी विभागाकडून बेळगाव शहरातील समाज कल्याण व अल्पसंख्यांक विभागाच्या विद्यार्थी वस्तीगृह आणि निवासी शाळा अशा एकूण 20 ठिकाणी बहुउद्देशीय हायटेक लर्निंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
गरीब कुटुंबातून व ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शिक्षण दिले जात...
ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत केलेल्या अतिक्रमणा विरोधात आवाज उठवणाऱ्या युवकावर एकाच कुटुंबातील 5 -6 जणांनी हल्ला करून त्याला जबर मारहाण करण्याद्वारे जखमी करण्यात आल्याची घटना आज सकाळी धामणे (ता. जि. बेळगाव) गावामध्ये घडली.
मारहाणी जखमी झालेल्या युवकाचे नांव सागर रामा बाळेकुंद्री...
शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट...