Daily Archives: Feb 6, 2023
बातम्या
बेळगाव रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
अमृत भारत योजनेअंतर्गत नैऋत्य रेल्वेच्या बेळगावसह 52 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणारा असून त्यासंबंधीची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुनर्विकास केल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये हुबळी विभागातील 16 बेंगळूरमधील 19 व म्हैसूर विभागातील 16 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
अमृत भारत योजनेअंतर्गत...
बातम्या
हे’ 58 नगरसेवक बजावणार मतदानाचा हक्क
बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज सोमवारी 6 फेब्रुवारी 2023 रोजी महापालिका निवडणुकीनंतर तब्बल 518 दिवसांनी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी सर्व 58 नगरसेवक आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यावेळी महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद इतर मागास...
बातम्या
भगव्या फेटांसह समिती नगरसेवक वेधून घेत होते लक्ष
प्रतिष्ठेच्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र महापौर पदासाठीचा उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी शेवटच्या क्षणी महापौर कोण? हे जाहीर होणार आहे. काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापौर...
बातम्या
महापौर निवडणूक: काँग्रेसचा हा निर्णय काढणार फुग्यातील हवा
अनेक महिने विलंब झालेली बेळगावच्या महापौर निवडीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीची हवाच काढून घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने घेतला आहे. याला दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. या निवडणुकीत काँग्रेस तर्फे एकही उमेदवार अर्ज भरणार नाही....
बातम्या
*दानशूर व्यक्तिमत्व : परशराम चौगुले*
मुतगा ता. जि. बेळगांव येथील प्रतिष्ठित नागरिक,मार्केट व मार्केट यार्ड येथील कांदा बटाटा व्यापारी परशराम धनाजी चौगुले (६३ वर्ष) यांचे दि २७ जानेवारी २९२३ रोजी सकाळी ०७१५ च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने
मुतगा येथील शेतकरी कुटुंबात...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...