बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. पक्षांतर्गत वाद, विरोध आणि परस्पर मतभेदाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु असून सध्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींवर सर्वांचा रोष वाढत चालला आहे.
रविवारी सकल मराठा समाजाचे नेते...
बेळगाव लाईव्ह विशेष : अखेर महानगरपालिकेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधी पार पडला असून बेळगाव महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. या निवडणुकीत बेळगाव मनपावर ५८ नगरसेवकांची वर्णी लागली असून यापैकी ५५ नगरसेवकांची मनपा सभागृहाचे कामकाज हे...
बेळगाव शहरात वाहतूक नियम भंगाचा दंड भरण्याची डोकेदुखी आता बंद झाली असून नागरिकांना हा दंड आता ऑनलाईन तसेच कर्नाटक वन वेबसाईटच्या माध्यमातून भरता येणार आहे.
रहदारी नियम भंगासंदर्भातील मोठ्या संख्येने प्रलंबित असलेले गुन्हे निकालात काढण्यासाठी एक उदार प्रयत्न करताना कर्नाटक...
बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जरी राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर झाली असली आणि सर्वाधिक जागांवर भाजपने सत्ता मिळवली असली तरीही सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असल्याचे भाजपने मान्य केले आहे हे आजच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. भाजपने...
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून महापौरपदी शोभा सोमानाचे यांची तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. या पद्धतीने बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर व उपमहापौर पदी मराठी भाषिक...
बेळगाव लाईव्ह : गेली ३० वर्षे बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचीच निर्विवाद सत्ता राहिले आहे. म्हनगरपालिकेची निवडणूक पक्षीय चिन्हावर पार पडल्याने सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ तीन पदांवर समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून निवडून...
वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'म्हादाई' वाचविण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वसकर यांनी हा ठराव मांडला, तर राजमोहन शेट्ये यांनी त्याला अनुमोदन दिले.
ठरावात म्हंटले आहे की, प्रामुख्याने गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव मध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करण्यात येत असून स्मार्ट सिटी कामकाजात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाची...
छ. शिवाजी महाराजांच्या जीवावर मतांची भीक मागून आमदार झालेल्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या रिंग रोडच्या विरोधातील आंदोलनासह अन्य एकाही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसह सर्वांनी त्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत...
बेळगाव लाईव्ह : महानगर पालिका निवडणूक राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर जरी झाली असली तरी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर - उपमहापौरपदी पुन्हा मराठी भाषिकांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सोमवार (दि. ६) रोजी पार पडलेल्या महापौर - उपमहापौर निवडणुकीत महापौर पदी भाजपच्या शोभा...